पुण्यात गेल्या १० दिवस जेवढा पाऊस पडला अगदी तेवढाच उद्या (८ ऑगस्ट) ‘कोसळणार’, ‘रेड अलर्ट’ जारी August 7, 2019 0 पुणे बहुजननामा ऑनलाईन - पुण्यात मागील दहा दिवसात पडलेल्या पावसाएवढा पाऊस एकाच दिवशी कोसळण्याची शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे. गुरुवारी ...