इशारा मिळताच मित्राच्या समर्थनासाठी पुढं आला चीन, म्हणाला – ‘पाकिस्ताननं दहशतवाद्यांच्या विरूध्द लढलीय लढाई’
बहुजननामा ऑनलाइन टीम - भारत आणि अमेरिकेकडून पाकिस्तानला इशारा मिळातच, त्याचा मित्र ड्रॅगन चीनला मिरच्या झोंबल्या आहेत. दहशतवादाला खतपाणी घालणार्या पाकिस्तानच्या ...