Pune News : पाठपुराव्यानंतर अखेर कोंढव्यात कै. मीनाताई ठाकरे प्रसूतीगृहात सोनोग्राफी मशीन दाखल; नागरिकांसाठी मोफत सोनोग्राफी – नगरसेविका परवीन हाजी फिरोज
बहुजननामा ऑनलाइन टीम - पुणे : मीनाताई ठाकरे प्रसूतीगृहातील सोनोग्राफी मशीनचा प्रोब हा पार्ट नोव्हेंबर २०१९ पूर्वी खराब झाला होता. ...