ब्रिटनच्या संसदेत शेतकरी आंदोलनाचा मुद्दा; कन्फ्यूज पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले – ‘हे भारत-पाकिस्तानचे प्रकरण’
लंडन : केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकर्यांचे आंदोलन सुरू असलेले आंदोलन इतर देशांमध्ये पोहचले आहे. अमेरिकेत यासाठी ...