‘कोरोना’ पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आल्यानंतर क्वारंटाइन झाले WHO प्रमुख, दिला ‘हा’ संदेश November 2, 2020 0 नवी दिल्ली : डब्ल्यूएचओ (जागतिक आरोग्य संघटना) चे जनरल डायरेक्टर टेड्रस अधनोम कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आल्यानंतर क्वारंटाइन झाले आहेत. ...