Farmers Protest : शेतकऱ्यांसोबत आंदोलनात जाऊन बसली स्वरा भास्कर ! फोटो शेअर केल्यानंतर झाली ‘ट्रोल’
बहुजननामा ऑनलाइन टीम - बॉलिवूड स्टार स्वरा भास्कर (Swara Bhaskar) नेहमीच इंडस्ट्रीशी संबंधित किंवा समाजातीलही काही मुद्द्यांवर भाष्य करताना दिसत असते. ...