खुशखबर ! प्राध्यापकांच्या 133 जागांची भरती, 7 व्या वेतन आयोगानुसार 1.44 लाख पगार, जाणून घ्या September 4, 2019 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था- विश्व भारती विद्यापीठाने सातव्या वेतन आयोगानुसार प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि इतर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. ...