मराठा समाजाच्या मुलींचे वसतिगृह उभारण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री
लातूर : बहुजननामा ऑनलाइन - लातूर शिक्षणाचे माहेरघर आहे. त्यामुळे मराठवाड्यासह राज्यातील विद्यार्थ्यांचा ओढा लातूरकडे आहे. येथे शिक्षणासाठी येणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थिनींची ...