वार्षिक ६ हजार रुपये देण्याची जाहिरातबाजी, पण ५०० रुपये महिन्यात घर चालते का? अमोल कोल्हेंचा लोकसभेत सवाल
नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन - देशातील शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार ...