Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: पोलिस आयुक्त अमिताभ गुप्त

Pune Police Inspector Transfer Appointment of Senior Inspector of Police in Uttamnagar Police Station

Pune Police Inspector Transfer | ‘लोणीकाळभोर’च्या निरीक्षकाची बदली, उत्तमनगर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची नियुक्ती

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Police Inspector Transfer | शहर पोलिस दलातील उत्तमनगर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली ...

pune crime former bjp cantonment board corporator vivek yadav in trouble pc till 28 july kondhwa police

Pune Crime | पुणे कॅन्टोंमेंट बोर्डाचा माजी नगरसेवक विवेक यादवनं सीम कार्ड दिली वाशीच्या खाडीत फेकून, पोलीस कोठडीत वाढ

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - स्वत:वर झालेल्या गोळीबाराचा (Pune Crime) बदला घेण्यासाठी एकाच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या भारतीय ...

Hinjawadi Crime 70-80 people cheated under the pretext of installing ATMs FIR against 3 people including company director

Pune Crime News | …नाहीतर गोळ्या घालीन ! 2 कोटींच्या खंडणी, फसवणूक प्रकरणी उद्दोजक नानासाहेब गायकवाड, गणेश गायकवाड आणि दीपक गवारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - जमिनीच्या वादातून 2 कोटींच्या खंडणी, फसवणूक प्रकरणी उद्दोजक नानासाहेब गायकवाड, गणेश गायकवाड ...

pune-crime-news-police-commissioner-amitabh-gupta-slaps-goldsmith-action-under-kelly-mcoca-mokka-find-out-the-case

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा सराफ व्यावसायिकास ‘दणका’, केली मोक्का अंतर्गत कारवाई, जाणून घ्या प्रकरण

पुणे : बहुजननामा ऑनलाईन-  सोनसाखळी चोरणाऱ्या (Gold chain thief) दोन चोरट्यासह दागिने विकत घेणाऱ्या 19 वर्षीय सराफी तरुणावर पोलिस आयुक्त ...

Pune Crime | CP Amitabh Gupta takes action against 66 inmates under MPDA till date

पोलिसांकडून E-Pass हवांय तर Online अ‍ॅप्लीकेशन करताना ‘या’ 5 चुका करू नका; पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांनी सांगितलं

पुणे : बहुजननामा ऑनलाईन- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी लागू केल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ई-पाससाठी परवानगीचे तब्बल 1 लाख 11 ...

pune-mcoca-against-sultan-alis-tipya-shaikh-gang

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांना इंस्टाग्रामच्या ‘ask me anything’ वर उदंड प्रतिसाद, दिली दिलखुलास उत्तरे

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  - दिलखुलास म्हणून पोलीस दलात ओळख असणाऱ्या पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची तीच ओळख आता सर्वसामान्य ...

i proposed pune police commissioners special answer youths question

तरुणाचा भन्नाट प्रश्न अन् पुणे पोलिस आयुक्तांचे अफलातून उत्तर, म्हणाले…

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी (दि. 8) ट्विटरवरून पुणेकरांशी संवाद साधला. यावेळी वाहतूक, ...

pune-adv-dipti-kales-accomplice-nitin-hanme-arrested-attempt-to-grab-58-guntas-after-acquiring-land-worth-rs-3-crore

Pune News : सैन्य भरती पेपर फुटी प्रकरण : लष्कराच्या एका मोठ्या हुद्द्यावरील अधिकाऱ्यास तामिळनाडूतून अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - सैन्य दलाच्या भरती प्रक्रियेतील लेखी पेपर फुटी प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तामिळनाडू येथून शनिवारी ...

Page 4 of 5 1 3 4 5

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.