• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : सैन्य भरती पेपर फुटी प्रकरण : लष्कराच्या एका मोठ्या हुद्द्यावरील अधिकाऱ्यास तामिळनाडूतून अटक

by Namrata Sandhbhor
March 8, 2021
in क्राईम, पुणे
0
corona-positive-three-thousand-prisoners-interrupted

arrest

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – सैन्य दलाच्या भरती प्रक्रियेतील लेखी पेपर फुटी प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तामिळनाडू येथून शनिवारी (दि. 6) लष्करातील एका मेजर रँकच्या अधिकाऱ्याला अटक केली आहे. या प्रकरणात लष्करातील आणखी काही बड्या अधिकाऱ्याचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या रविवारी सैन्याच्या रिलेशन आर्मी अंतर्गत पुण्यासह देशभरात तब्बल 43 ठिकाणी सामाईक प्रवेश परीक्षा होती. परीक्षेसाठी देशभरातून 40 हजार उमेदवार बसले होते. मात्र या परिक्षेतील प्रश्नपत्रिका पुण्यात फुटल्याची माहिती लष्करी गुप्तचर विभागाने पुणे पोलिसांना दिली होती. त्यानुसार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वानवडी व विश्रांतवाडी येथे दाखल दोन वेगवेगळ्या प्रकरणात एकूण 7 ते 8 जणांना अटक केली होती. त्यानंतर यात आणखी काही लष्करी अधिकाऱ्याची नावे पुढे येण्याची शक्यता असल्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले होते.

त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तामिळनाडूच्या वेलिंग्टन येथून शनिवारी लष्करातील एका मेजर रँकच्या आधिकाऱ्याला अटक करून त्यास रविवारी पुण्यात आणण्यात आले. या अटकेमुळे एकूण आरोपींची संख्या नऊ झाली आहे.

Tags: Army RecruitmentarrestcrimeMajor rank officersMilitary intelligence departmentPolice Commissioner Amitabh GuptaPune PoliceUnder the Relation ArmyWritten paper rupture caseअटकगुन्हेपुणे पोलिसपोलिस आयुक्त अमिताभ गुप्तमेजर रँकच्या अधिकाऱ्यारिलेशन आर्मी अंतर्गतलष्करी गुप्तचर विभागलेखी पेपर फुटी प्रकरणसैन्य दलाच्या भरती
Previous Post

खळबळजनक ! मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने भाजप नेत्याचा जावयावर खुनी हल्ला, 9 जणांवर FIR दाखल

Next Post

NET-SET धारकांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी; म्हणाले – ‘वर्षा बंगल्यावर धुणी-भांडी करण्याचं काम द्या’

Next Post
thackeray

NET-SET धारकांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी; म्हणाले - 'वर्षा बंगल्यावर धुणी-भांडी करण्याचं काम द्या'

another-revelation-nawab-malik-remdesivir-stock-available-former-bjp-mla-shirish-choudhari
राजकीय

‘रेमडेसिव्हिरचा साठा करणारा भाजपचा ‘तो’ माजी आमदार गोत्यात’

April 20, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. याच मुद्यावरून राज्यातील राजकारण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून...

Read more
pune-take-timely-measures-for-vaccination-starting-from-may-1-pune-municipal-corporation-opposition-leaders-demand

1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाची वेळेत उपाययोजना करा, पुणे मनपा विरोधी पक्षनेत्यांची मागणी

April 20, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-102

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2563 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 20, 2021
coronavirus-pimpri-corona-fake-report-racket-exposed-passengers-were-paid-rs-500-report

प्रवाशांना फक्त 500 रूपयांमध्ये कोरोनाचा बनावट रिपोर्ट देणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

April 20, 2021
maharashtra-government-decide-to-cancel-ssc-class-10-exam-due-to-spike-in-covid-cases

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! 10 वी ची परीक्षा रद्द, 12 वी च्या परीक्षाबाबत आरोग्यमंत्री टोपे म्हणाले…

April 20, 2021
veteran-actor-kishore-nandlaskar-passes-away-due-corona-virus-played-role-in-vastav-movie

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळं निधन, ‘वास्तव’मध्ये ‘देडफुटया’च्या वडिलांची साकारली होती भूमिका

April 20, 2021
coronavirus-next-three-weeks-are-crucial-all-states-should-be-vigilant-says-central-government

मोदी सरकारचा कडक इशारा, म्हणाले – ‘पुढचे 3 आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी साधव राहावं’

April 20, 2021
we-have-requested-the-cm-to-announce-a-complete-lockdown-in-the-state-from-tomorrow-at-8-pm-this-was-the-request-of-all-ministers-to-cm-now-it-is-his-decision-maharashtra-health-minister-rajesh-top

उद्या रात्रीपासून राज्यात कडक Lockdown ! मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली विनंती, उध्दव ठाकरे घोषणा करणार

April 20, 2021
latest-news-andhra-pradesh-state-government-employees-will-get-electric-two-wheelers

सरकारची कर्मचार्‍यांसाठी खुशबखर ! मिळणार इलेक्ट्रिक स्कूटर अन् 3 वर्षापर्यंत एकमद फ्री असेल मेंटनन्स, जाणून घ्या

April 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

corona-positive-three-thousand-prisoners-interrupted
क्राईम

Pune News : सैन्य भरती पेपर फुटी प्रकरण : लष्कराच्या एका मोठ्या हुद्द्यावरील अधिकाऱ्यास तामिळनाडूतून अटक

March 8, 2021
0

...

Read more

JEE Main Exam पुढे ढकलली, परीक्षेच्या 15 दिवस अगोदर सांगितली जाईल तारीख

2 days ago

औरंगाबाद विद्यापीठाचा मोठा निर्णय, विद्यापीठाच्या सर्वच अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

5 days ago

आवश्यकतेनुसार रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा वापर न करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार

4 days ago

PFRDA रिटायरमेंटनंतर 40 % रक्कम पेन्शन फंड मॅनेजर्सकडे ठेवण्याचा सरकारचा विचार; जाणून घ्या काय होणार फायदा?

4 days ago

जो पालकांशी एकनिष्ठ नाही तो राष्ट्राशी काय एकनिष्ठ राहणार? कंगनाचे ‘हे’ ट्विट झालं व्हायरल

1 day ago

Pune : प्रसिद्ध सराफ व्यवसायिक मराठे यांच्या आत्महत्ये प्रकरणी महिलेसह दोघांवर गुन्हा; दीप्ती सरोज काळे आणि निलेश उमेश शेलार यांच्यावर विश्रामबाग ठाण्यात FIR, जाणून घ्या प्रकरण

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat