पुणे : बहुजननामा ऑनलाईन (नितीन पाटील) – शहर पोलिस (Pune Police) दलातील 4 पोलिस निरीक्षकांच्या आज (सोमवार) अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या बदलीचे आदेश अप्पर पोलिस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर (additional commissioner of police dr. jalindar supekar) यांनी काढले आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta) यांच्या मान्यतेने 4 पोलिस निरीक्षकांच्या (Police Inspector) बदल्या करण्यात आल्या (Pune Police) आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अंतर्गत बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांचे नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे हे पुढील प्रमाणे
संपत ज्ञानोबा भोसले – Senior Police Inspector Sampat Gyanoba Bhosle (वपोनि, मुंढवा पो.स्टे. ते आर्थिक व सायबर गुन्हे)
ब्रम्हानंद रावसाहेब नाईकवाडी Senior Police Inspector Brahmananda Raosaheb Naikwadi (वाहतूक शाखा ते वपोनि, मुंढवा पो.स्टे.)
विजयकुमार आप्पासाहेब शिंदे Police Inspector Vijaykumar Appasaheb Shinde (पोनि, गुन्हे, मुंढवा पोलिस स्टे. ते पोनि, गुन्हे, विश्रांतवाडी पो.स्टे.)
संदिप पांडुरंग भोसले Police Inspector Sandeep Pandurang Bhosale (आर्थिक गुन्हे शाखा ते पोनि, गुन्हे, फरासखाना, पो.स्टे.)
Web Title : tokyo olympics 2020 uk gold medalist tom daley knitting during finals photo going viral
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 142 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले – ‘मनसेसोबत भविष्यात युती होऊ शकते, पण…’