पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Police Inspector Transfer | शहर पोलिस दलातील उत्तमनगर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Sr. PI vaishali chandgude) या रूग्णनिवेदनामध्ये (सिक रजा) असल्यामुळे त्यांच्या जागेवर लोणीकाळभोर पोलिस ठाण्यातील सुनिल पांडुरंग जैतापुरकर (Sunil Pandurang Jaitapurkar) यांची नियुक्ती (Pune Police Inspector Transfer) करण्यात आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जैतापुरकर यांच्या नियुक्तीचे आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांच्या मान्यतेने अप्पर पोलिस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर (Addl CP Jalinder Supekar) यांनी काढले आहेत. लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या जैतापूरकर यांची उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक नियुक्ती झाल्याने श्रीमती चांदगुडे रूग्णनिवेदनावरून हजर झाल्यानंतर त्यांच्या पदस्थापनेबाबतचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे.
Web Title : Pune Police Inspector Transfer | Appointment of Senior Inspector of Police in Uttamnagar Police Station
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Sharad Pawar | शरद पवारांनी केला ‘हा’ गंभीर आरोप; म्हणाले – ‘ईडीचा असा गैरवापर कधीच झाला नाही’
Indian Railways, IRCTC | रेल्वेने प्रवाशांना दिली ‘ही’ मोठी सवलत, जाणून घ्या कोणती
7th Pay Commission | ‘या’ सरकारी कर्मचार्यांच्या निवृत्तीच्या वयात होऊ शकते वाढ! जाणून घ्या कारण