ओबीसी आरक्षणासंदर्भात भक्कमपणे बाजू मांडा, भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ओबीसी आरक्षणासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेबाबत बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञाची नेमणूक करवी. न्यायालयात ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली, तर राज्यात ...