Maharashtra IPS Transfer | सीपी निखील गुप्ता यांची बदली ! मनोज लोहिया छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलिस आयुक्त तर डी.एस. चव्हाण छ. संभाजीनगर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलिस महानिरीक्षक
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - Maharashtra IPS Transfer | राज्य गृह विभागाने (Maharashtra Home Dept.) आज (सोमवार) वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या केल्या ...