Maharashtra IPS Transfer | सीपी निखील गुप्ता यांची बदली ! मनोज लोहिया छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलिस आयुक्त तर डी.एस. चव्हाण छ. संभाजीनगर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलिस महानिरीक्षक

Maharashtra IPS Transfer | Transfer of CP IPS Nikhil Gupta ! IPS Manoj Lohia is the new police commissioner of Chhatrapati Sambhajinagar while IPS D.S. Chavan New Special Inspector General of Police, Chhatrapati Sambhajinagar Zone

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra IPS Transfer | राज्य गृह विभागाने (Maharashtra Home Dept.) आज (सोमवार) वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. काही अधिकार्‍यांना पदोन्नती देण्यात आली आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhaji Nagar) पोलिस आयुक्त निखील गुप्ता (Nikhil Gupta IPS) यांची बदली करण्यात आली असून नवीन पोलिस आयुक्त म्हणून मनोज लोहिया (Manoj Lohiya IPS) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Maharashtra IPS Transfer)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांच्या नियुक्तीचे स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येतील असे आदेशात नमुद करण्यात आले आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना (K M M Prasanna IPS) यांची देखील बदली करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती पोलिस महासंचालक कार्यालयात विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) येथे करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बृहमुंबईत (Mumbai Police) अप्पर आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या डी.एस. चव्हाण (IPS D S Chavan) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Maharashtra IPS Transfer)

 

 

Web Title :-  Maharashtra IPS Transfer | Transfer of CP IPS Nikhil Gupta ! IPS Manoj Lohia is the new police commissioner of Chhatrapati Sambhajinagar while IPS D.S. Chavan New Special Inspector General of Police, Chhatrapati Sambhajinagar Zone

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पिसोळीत ज्येष्ठ नागरिकाचा खून, कोंढवा पोलिसांकडून तासाभरात मारेकरी गजाआड

Ajit Pawar | लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगात पहिला, कठोर निर्णय घेण्याची वेळ आली; अजित पवारांनी केंद्राकडे केली ‘ही’ मागणी

Pune Kothrud News | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला कोथरुडमधील सोसायट्यांच्या समस्यांचा आढावा; जलदगतीने उपाययोजना करण्याचे दिले निर्देश

Pune Police Cyber Crime News | पुण्यातील पोलिसाने 5 भाषेतून आदरयुक्त ‘आदेश’ देवून हस्तगत केले 9 राज्यातून 51 हरवलेले मोबाईल

CM Eknath Shinde | ‘झोळी लटकवून निघून जाशील…’, उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधानांवरील टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर, म्हणाले… (व्हिडिओ)