मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra IPS Transfer | राज्य गृह विभागाने सोमवारी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या पदोन्नतीवर बदल्या केल्या आहेत. पुण्यातील दोन अप्पर पोलिस आयुक्त यांची पदोन्नतीवर बदली झाली आहे तर पदोन्नतीवर दोन नवीन अप्पर पोलिस आयुक्तांची पुण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. अप्पर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे (IPS Rajendra Dahale) आणि जालिंदर सुपेकर (IPS Jalinder Supekar) यांची बदली झाली आहे तर अप्पर आयुक्त म्हणून प्रविण पाटील (IPS Pravin Patil) आणि अरविंद चावरिया (IPS Arvind Chavaria) यांची पुण्यात बदली करण्यात आली आहे. (Maharashtra IPS Transfer)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बदली झालेल्या अधिकार्यांची नावे आणि त्यापुढील कंसात पदोन्नतीने पदस्थापना पुढील प्रमाणे
1. राजेंद्र बी. डहाळे (अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे ते संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी, पुणे)
2. जालिंदर डी. सुपेकर (अप्पर पोलिस आयुक्त, प्रशासन, पुणे शहर ते विशेष पोलिस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह विभाग, पुणे)
3. प्रविण सी. पाटील ( समादेशक, रा.रा. पोलिस बल, गट क्रमांक 1, पुणे ते अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभत्तग, पुणे शहर)
4. अरविंद एच. चावरिया (पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते अप्पर पोलिस आयुक्त, प्रशासन, पुणे शहर) Maharashtra IPS Transfer
Web Title :- Maharashtra IPS Transfer | IPS Rajendra Dahale and IPS Jalinder Supekar transferred on promotion! Appointment of IPS Pravin Patil and IPS Arvind Chavaria as Additional Police Commissioner in Pune City
हे देखील वाचा :
Pune Crime News | पिसोळीत ज्येष्ठ नागरिकाचा खून, कोंढवा पोलिसांकडून तासाभरात मारेकरी गजाआड