विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच वृक्षप्रेम व पर्यावरण विषयक जाणीव रुजवावी : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
अकोला (प्रतिनिधी) : शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड या संकल्पाच्या पूर्ततेसाठी प्रशासकीय यंत्रणेसोबतच अकोला जिल्हयातील सर्व विद्यार्थी आपले योगदान देणार असून ...