जात-धर्म-पंथ, प्रांतवाद वाढला, देश धोक्याच्या वळणावर : श्रीमंत कोकाटे February 5, 2019 0 औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – सध्या जात-धर्म-पंथ, प्रांतवाद वाढला असून देश धोक्याच्या वळणावर आहे. सध्या देशाला संतांच्या विचारांची, मानवतावादी तत्त्वज्ञानाची गरज आहे, ...