आज Google डुडलवर झळकली भारतीय जलतरणपटू आरती साहा September 24, 2020 0 बहुजननामा ऑनलाइन - गुगलने आज भारताच्या दिवंगत जलतरणपटू आणि ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणार्या आरती साहा यांचा डुगलच्या माध्यमातून गौरव केला आहे. ...