Coronavirus : देशात ‘कोरोना’बाधितांचा आकडा 80 लाखांच्या पुढं, गेल्या 24 तासात आढळले 49881 नवे पॉझिटिव्ह, 517 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आतापर्यंत देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 80 लाखाहून जास्त प्रकरणे आढळली आहेत. 24 तासांत कोरोनाचे 49 ...