• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

New Business Opportunity : ‘या’ व्यवसायात फक्त 50 हजार रूपये ‘गुंतवूणक’ करा अन् ‘कमवा’ 2.5 लाखापेक्षा जास्त, जाणून घ्या

by pawan
August 28, 2020
in अर्थ/ब्लॉग, राष्ट्रीय
0
Money

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी सध्या लोक आरोग्याबात खुप काळजी घेत आहेत. यासाठी आहारात विविध प्रकारच्या भाज्यांच्या समावेश केला जात आहे. मशरूमसुद्धा अशीच एक आरोग्यदायी भाजी आहे. मशरूमध्ये अनेक महत्वाचे खनिज आणि व्हिटॅमिन आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, कॉपर, आयर्न आणि सेलेनियम भरपूर असते. याशिवाय, मशरूममध्ये कोलाइन नावाचे खास पोषक तत्व आढळते, जे मांसपेशीची सक्रियता वाढते. यामुळे मशरूम सध्या खुपच लोकप्रिय होत आहे. बाजारात याचा रिटेल भाव 300 ते 350 रुपये किलो आणि आणि घाऊक भाव 40 टक्के कमी असतो. यास मागणी जास्त असल्याने शेतकरी आपली पारंपारिक शेती सोडून मशरूमचे पिक घेत आहेत. मशरूमच्या शेतीबाबत जाणून घेवूयात सर्वकाही…

बटन मशरूमच्या शेतीसाठी कम्पोस्ट बनवले जाते. एक क्विंटल कम्पोस्टमध्ये दिड किलाग्रॅम बियाणे लावता येते. 4 ते 5 क्विंटल कम्पोस्ट बनवून सुमारे 2 हजार किलो मशरूम उगवतात. आता 2 हजार किलो मशरूम किमान 150 रुपये किलोच्या भावाने विकले तर सुमारे 3 लाख रुपये मिळतात. यातून 50 हजार रुपये खर्च म्हणून बाहेर काढले तर 2.50 लाख रुपये मिळतात. मात्र, याचा खर्च 50 हजार रुपयांपेक्षा कमी येतो.

मशरूमच्या शेतीचे ट्रेनिंग
सर्व अ‍ॅग्रीग्रीकल्चर युनिव्हर्सिटीज आणि कृषि संशोधन केंद्रामध्ये मशरूमच्या शेतीचे ट्रेनिंग दिले जाते. मोठ्या प्रमाणात शेती करणार असाल तर ट्रेनिंग आवश्यक आहे. प्रति वर्ग मीटरमध्ये 10 किलोग्रॅम मशरूम सहज उगवता येतात. किमान 40 बाय 30 फुटच्या जागेत दोन-तीन फुट रूंद रॅक बनवून मशरूम उगवता येतात.

कम्पोस्ट बनवण्याची कृती
कम्पोस्ट बनवण्यासाठी धान्याचा पेंढा भिजवावा लागतो आणि एका दिवसानंतर यामध्ये डीएपी, यूरिया, पोटॅश, गव्हाचा कोंडा, जिप्सम आणि कार्बोफ्यूडोरन मिसळून, ते कुजण्यासाठी ठेवले जाते. सुमारे दिड महिन्यानंतर कम्पोस्ट तयार होते. आता शेणखत आणि माती बरोबरीने मिसळून सुमारे दिड इंच जाड पसरवून, त्यावर कम्पोस्टचा दोन-तीन इंचाचा थर चढवला जातो. यामुळे ओलसरपणा कायम राहाते. ओलसरपणा कायम राहावा म्हणून दिवसातून दोन ते तीनवेळा पाण्याच स्प्रे केला जातो. त्यावर एक दोन इंचाचा कंपोस्टचा आणखी थर लावला जातो आणि अशाप्रकारे मशरूमचे पिक नंतर येऊ लागते.

Tags: B++bahujannamabahujannama onlinebreaking newscopperCorona infectioncurrent newsdHealthhealthyIronlatest marathi newslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiaMushroomsNews in MarathipotassiumSeleniumtodays latest newstodays marathi newstop newsvegetablesvitaminsआयर्नआरोग्यआरोग्यदायीकॉपरकोरोना संसर्गडीपोटॅशियमबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनबी++भाजीमशरूमव्हिटॅमिनसेलेनियम
Previous Post

SC/ST/OBC मध्ये नवीन प्रवर्ग बनविण्याची तयारी,मोठं खंडपीठ स्थापन होणार

Next Post

आता केवळ ‘या’ कारणामुळं आहे जिवंत, अन्यथा केली असती आत्महत्या’ : रिया चक्रवर्ती

Next Post

आता केवळ 'या' कारणामुळं आहे जिवंत, अन्यथा केली असती आत्महत्या' : रिया चक्रवर्ती

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Money
अर्थ/ब्लॉग

New Business Opportunity : ‘या’ व्यवसायात फक्त 50 हजार रूपये ‘गुंतवूणक’ करा अन् ‘कमवा’ 2.5 लाखापेक्षा जास्त, जाणून घ्या

August 28, 2020
0

...

Read more

LinkedIn वर नोकरी शोधणाऱ्या अनेकांची ‘या’ पध्दतीनं होतेय फसवणूक !

5 days ago

शुटिंग, राजकीय सभा होतात पण उद्योगांना बंदी; लॉकडाऊनवर अनिल अंबानी यांच्या मुलाचे ट्विट

6 days ago

Pune : शेवटच्या टप्प्यात झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्याप्रमाणावर ‘गोलमाल’ ! महापालिका आयुक्तांनी एक झोनल उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्तांसह 17 अभियंत्यांना बजावली कारणे दाखवा नोटीस, मनपात खळबळ

5 days ago

कोरोनाबाधितांचा एकटेपणा दूर करण्यासाठी नर्सने वापरली ‘ही’ कल्पना !

3 days ago

सचिन वाझेला पोलिस दलातील कोणचा ‘वरदहस्त’, मुंबईचे आयुक्त हेमंत नगराळेंच्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

5 days ago

‘ही’ कामे CASH नं केल्यास आपल्या घरी येईल IT ची नोटीस, जाणून घ्या

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat