2 कोटी लोकसंख्येची दिल्ली सांभाळता येत नाही अन् 24 कोटीच्या UP चे स्वप्न पाहताहेत, भाजपचा केजरीवाल यांना सणसणीत टोला
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 'आप' आता यूपीतील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi chief ...