असंविधानिक आरक्षणाविरोधात राष्ट्रपतींना निवेदन March 8, 2019 0 गडचिरोली : बहुजननामा ऑनलाईन - संविधान वाचविण्यासाठी संविधान बचाओ संघर्ष समितीच्या वतीने असंविधानिक आरक्षणविरोधात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने राष्ट्रपतींना निवेदन पाठविले. ...