Pune Corporation | पीपीपी तत्वावर रस्ते व उड्डाणपुलांची उभारणी ! ‘आर्थिक अटीशर्तीं’मुळे बड्या बांधकाम व्यावसायिकांनी ठेकेदारांना केले पुढे; विकासाच्या गोंडस नावाखाली पुणेकरांवर ‘दरोडा’
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Corporation | ठराविक ‘मोठे बांधकाम व्यावसायिक’ डोळ्यासमोर ठेवून ‘क्रेडीट नोट’ च्या माध्यमातून पीपीपी तत्वावर ...