Prithviraj Chavan In Pune | संविधानाच्या संरक्षणासाठी काँग्रेस कायम कटिबद्ध – पृथ्वीराज चव्हाण
Vikas Thackeray On BJP Modi Govt | जनतेत मोदी व भाजप विरोधी लाट; नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे यांचे मत
Keshav Upadhye On Congress-Shivsena UBT | देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या कॉंग्रेसच्या षडयंत्रात ‘उबाठा’ ही सहभागी; भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा हल्लाबोल
Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : गाडीला कट मारल्याचा जाब विचारल्याने तरुणाला चाकूने भोसकले, एकाला अटक
Rohit Pawar On Ajit Pawar | पराभवाच्या भीतीने अजित पवारांनी माघार घेऊन आढळरावांना पुढे केलं ! आढळराव लोकसभेची निवडणूक लढवायला इच्छुक नव्हते : रोहित पवार
Pune Lok Sabha-Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी एकदिलाने मैदानात : बाळा नांदगावकर
Raj Thackeray Sabha For Murlidhar Mohol | राज ठाकरे यांची उद्या मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पुण्यात जाहीर प्रचारसभा
Uddhav Thackeray Maval Sabha | पुण्यात बोलताना मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आक्रमक, गुजराती कंपन्यांना इशारा, ”महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर…”
Sanjay Raut On CM Eknath Shinde | संजय राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा, 4 जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील
Nashik ACB Trap | दीड लाखांची लाच घेताना पुरातत्व विभागाचे राज्याचे संचालक तेजस गर्गे, आरती आळे अँटी करप्शनच्या जाळ्यात
Ajit Pawar On Amol Kolhe | अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टीका, म्हणाले, नाटक सिनेमाच्या शूटिंगमुळे खासदारांना वेळ मिळेना

Tag: आवाहन

Eknath Khadse

खडसेंची राष्ट्रवादीत एन्ट्री झाल्यानंतर अनिल गोटे प्रचंड आशावादी, केलं भाजपवासी कार्यकर्त्यांना परतण्याचं आवाहन

बहुजननामा ऑनलाइन टीम -  काही दिवसांपूर्वी माजी मंत्री आणि भाजप ( BJP) नेते एकनाथ खडसे ( Khadse's ) यांनी राष्ट्रवादी ...

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेला सहकार्य करा’ : आ. प्रतिभा धानोरकर यांचे आवाहन

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेला सहकार्य करा’ : आ. प्रतिभा धानोरकर यांचे आवाहन

बहुजननामा ऑनलाईन -   माझे कुटुंब,माझी जबाबदारी या राज्यशासनाच्या मोहिमेबद्दल सर्वत्र गैरसमज निर्माण झाल्यामुळे विशेषता ग्रामीण भागात या मोहिमेला विरोध होत आहे. ...

‘माझ्या निडर वाघांनो…’, खा. छत्रपती संभाजीराजेंचं मराठा तरुणांना आवाहन

‘माझ्या निडर वाघांनो…’, खा. छत्रपती संभाजीराजेंचं मराठा तरुणांना आवाहन

बहुजननामा  ऑनलाइन टीम  -  खासदार संभाजीराजे भाोसले यांनी मराठा तरुणांना आत्महत्येचा पर्याय न निवडण्याचं आवाहन केलं आहे. युवकांनी आत्महत्या करू ...

rain

अत्यावश्यक सेवा वगळता आज मुंबई बंद, BMC नं केलं आवाहन

बहुजननामा ऑनलाइन - धुव्वाधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता मुंबई बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेने दिले ...

Pune : रेमडेसिवीर इंजक्शनचा तुटवडा जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे : काँग्रेस शहर प्रवक्ते रमेश अय्यर यांचे आवाहन

Pune : रेमडेसिवीर इंजक्शनचा तुटवडा जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे : काँग्रेस शहर प्रवक्ते रमेश अय्यर यांचे आवाहन

बहुजननामा ऑनलाइन - कोरोनावर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमेडीसिवीर इंजेक्शनचा तुटवडा पुण्यातही तीव्रतेने जाणवू लागला आहे. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने उत्पादक कंपन्या, ...

अयोध्या : इकबाल अन्सारी यांचे आवाहन – बाबरी विध्वंसातील सर्व आरोपींना सोडावे

अयोध्या : इकबाल अन्सारी यांचे आवाहन – बाबरी विध्वंसातील सर्व आरोपींना सोडावे

बहुजननामा ऑनलाईन बाबरी विध्वंस प्रकरणात आता 30 सप्टेंबरला निर्णय होणार आहे आणि निर्णयाच्या अगोदर बाबरी मशिदीचे माजी पक्षकार असलेले इकबाल ...

शरद पवार यांच्या मातोश्री भेटीवरून ‘या’ भाजप नेत्याचा मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर ‘निशाणा’

…तर 15 दिवसात चांगले एकदा दिसतील, CM ठाकरेंचे पुन्हा एकदा आवाहन

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन राज्यात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. प्रशासनाकडून कोरोनाचा ...

सुरेश रैनाची IPL 2020 मधून माघार ! खासगी कारणांमुळे भारतात परतल्याचं चेन्नई सुपरकिंग्सच्या सीईओंनी सांगितलं

सुरेश रैनाच्या भावाचा मृत्यू, भारतात परतल्यानंतर क्रिकेटरनं पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन

बहुजननामा ऑनलाइन टीम - सुरेश रैना आयपीएल आणि चेन्नई सुपर किंग्स सोडून भारतात परत आला आहे. तो परत आल्यामुळे अनेक अफवा ...

केंद्राचा निष्काळजीपणा चिंताजनक, राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

राहुल गांधींचे देशवासीयांना एकजुट होण्याचे आवाहन

बहुजननामा ऑनलाइन टीम - नोटबंदी, जीएसटी आणि लॉकडाउनच्या निर्णयांची पोलखोल करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारतीयांना एकजूट होण्याचे आवाहन केले ...

तृतीयपंथी

जाती आधारित व्यवसायावर विसंबून राहू नका : नाभिक समाज मेळाव्यात आवाहन

जालना : बहुजननामा ऑनलाईन - भारतीय समाज व्यवस्थेने त्या-त्या जातींना व्यवसाय निश्चित करुन दिला असून व्यवसायांवरुन त्या-त्या जातीपातींची निर्मिती झाली आहे. परंतु, ...

Page 3 of 3 1 2 3

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.