पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहरातील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी प्रथमच एका तृतीयपंथीयाची निवड करण्यात आली. पुण्यातील तृतीयपंथी चांदणी गोरे यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुण्याचे उपाध्यक्ष पद देण्यात आले. शुक्रवारी ही नियुक्ती करण्यात आली. विरोधी पक्षनेते दिलीप बराटे आणि खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते चांदणी गोरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले .
आगामी (८ मार्च ) जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पुण्यात नियोजन बैठक बोलावण्यात आली होती.
यावेळी बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि फुले ,शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्राचा विचार पुढे नेण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे समाजामध्ये ज्यांचा आवाज नेहमी दाबला जातो अशा लोकांना न्याय देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच करत आलेला आहे. त्यामुळेचआम्ही चांदणी गोरे यांची महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड केली.
कार्यक्रमावेळी खासदार वंदना चव्हाण, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा रुपाली चाकणकर, निरीक्षक रजनी पाचंगे, कालिंदी गोडांबे, तसेच महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.