Pune News : शेतीविषयक जाचक विधेयक मागे घेण्यासाठी वारजे महामार्ग पुलाखाली महाविकास आघाडीची जोरदार निदर्शने
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - केंद्र सरकारने केलेले शेतीविषयक जाचक विधेयके मागे घेण्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून ...