• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

ST Workers Strike | आतापर्यंत 11008 संपकरी एसटी कर्मचार्‍यांचे निलंबन ! 783 जण बडतर्फ तर 2047 जणांना कारणे दाखवा नोटीस

by nageshsuryavanshi
January 1, 2022
in ताज्या बातम्या, मुंबई
0
ST Workers Strike | Suspension of 11008 contact ST employees till now! Show cause notice to 2047 persons, 783 dismissed

File Photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – ST Workers Strike | गेल्या 70 दिवसापासून राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (MSRTC) शासनात विलिनीकरण व्हावे यासाठी एसटी कर्मचारी संपावर (ST Workers Strike) आहेत. आतापर्यंत साडेदहा हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन (Suspended) करण्यात आले आहे. तर सुनावणीस हजर न राहिलेल्या 700 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. महामंडळाने केलेल्या बडतर्फ कारवाई नंतर अनेक कर्मचारी कामावर रुजू होण्यासाठी येऊ लागले आहेत, मात्र आता त्यांची परतीची वाट बंद झाली असल्याचे समोर आले आहे. काही कर्मचारी पुन्हा कामावर हजर होण्यासाठी आगारात गेले होते. मात्र मध्यवर्ती कार्यालयाकडून (Central Office) हजर करून घेण्याचे कोणतेही आदेश नसल्याने आगार प्रमुखांनी त्यांना रुजू करून घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

विलीनीकरण मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे (ST Workers Strike) हत्यार उपसले होते. त्यानंतर अनेकवेळा महामंडळाने आणि शासनाने काही मागण्या मान्य करत सेवेत रुजू होण्याची विनंती केली होती. मात्र, संपकरी आपल्या मागणीवर ठाम राहिले. तर काही कर्मचारी कामावर रुजू झाले. दरम्यानच्या काळात मंडळाने रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने (MSRTC) शिस्त आवेदन कार्यपद्धतीनुसार निलंबित कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे पतीची नोकरी गेली. त्यामुळे आर्थिक परिस्थिती ढासळू लागली. त्यातून सावरण्यासाठी मी स्व खुशीने कामावर रुजू होण्यास गेले मात्र, सोशल मीडियाद्वारे अश्लील भाषेत टिप्पणी करण्यात आल्याने कामावर हजर झाले नसल्याचे मुंबई विभागातील महिला कर्मचाऱ्यानी सांगितले.

2047 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस –
महामंडळाने कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर रुजू होण्याचे आवाहन केले होते, मात्र अपवाद वगळता कर्मचारी कामावर हजर झाले नाही. त्यामुळे महामंडळाने हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत 11 हजार 8 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून 783 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे, तर दोन हजार 47 एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

निलंबित करण्यात आलेल्या औरंगाबादमधील एका कर्मचाऱ्याने सांगितल्यानुसार, ‘कुटुंबाला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही वारंवार आगारात जाऊन कामावर रुजू करून घेण्याची विनंती केली. मात्र आगार प्रमुखांनी कामावर रुजू करून घेण्यास नकार दिला. कारण त्यांना मध्यवर्ती कार्यालयाकडून याबाबतची सूचना नसल्याचे समोर आले.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, उपाध्यक्ष शेखर चन्ने (Shekhar Channe) म्हणाले की, ‘संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र ते हजर झाले नाही. त्यांच्यावर निलंबन कारवाई करण्यात आली. त्यानंतरही तीन वेळा त्यांना हजर राहण्याची संधी देण्यात आली. पण तरीही ते रुजू झाले नसल्याने त्यांच्यावर पुढील कारवाई सुरु झाली आहे. त्यामुळे त्यांना आता कामावर हजर होता येणार नाही, असे चन्ने यांनी सांगतिले.

Web Title :- ST Workers Strike | Suspension of 11008 contact ST employees till now! Show cause notice to 2047 persons, 783 dismissed

Covid Vaccine Child Registration | 15 ते 18 वर्षाच्या मुलांसाठी सुरू झाले आजपासून रजिस्ट्रेशन, Aadhar Card शिवाय सुद्धा करू शकता नोंदणी; जाणून घ्या प्रक्रिया

New GST Rules | GST नियमांची काळजी घ्या ! आजपासून नवे बदल लागू

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 399 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Tags: aurangabadBad ActionBad Towards Actioncentral officeLockdownMergermsrtcMumbai DivisionShow cause noticesocial mediaSt CorporationST employeesst employees strikeST Workers StrikeST Workers Strike newsState Road Transport CorporationsuspendedSuspended EmployeessuspensionSuspension actionVice President Shekhar Channeउपाध्यक्ष शेखर चन्नेएसटी कर्मचारीएसटी कर्मचारी संपएसटी महामंडळऔरंगाबादकारण दाखवा नोटीसनिलंबननिलंबन कारवाईनिलंबितनिलंबित कर्मचारीबडतर्फ कारवाईमध्यवर्ती कार्यालयमुंबई विभागराज्य मार्ग परिवहन महामंडळलॉकडाऊनविलीनीकरणसोशल मीडिया
Previous Post

Cyber Crime | सावधान ! ओमिक्रॉनच्या नावाखाली होतेय फसवणूक, गृह मंत्रालयाकडून गाईडलाईन जारी

Next Post

KVP | ‘या’ सरकारी योजनेत इतक्या महिन्यात दुप्पट होतील तुमचे पैसे, जाणून घ्या डिटेल

Next Post
Multibagger Penny Stock | multibagger penny stock turns rupees 1 lakh to 33 lakh in 2 year

KVP | 'या' सरकारी योजनेत इतक्या महिन्यात दुप्पट होतील तुमचे पैसे, जाणून घ्या डिटेल

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Mumbai ncb jalgaon mumbai ncb team seizes 1500 kgs of ganja being smuggled from andhra pradesh see pics.
क्राईम

Mumbai NCB | जळगाव जिल्ह्यात 1500 किलोचा गांजा जप्त; मुंबई NCB पथकांची कारवाई

November 15, 2021
0

...

Read more

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

6 days ago

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

6 days ago

Cholesterol Control Tips | कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायचे आहे का? मग अजिबात फेकू नका आंब्याचे ‘बाटे’

6 days ago

Gold Silver Price Today | जाणून घ्या किती रुपयांनी वाढले सोन्या-चांदीचे दर

3 days ago

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

6 days ago

Diet Plan For Better Memory Sharp Mind | अधिक वेगवान मन आणि चांगली स्मरणशक्ती हवी आहे का? यासाठी ‘हा आहार घ्या

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat