• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘खाकी’तील समाजभान ! महिलेकडील ‘दिवे’ विकले नाहीत, पोलिसाने जे केले ते पाहून कराल ‘सलाम’

by Jivanbhutekar
November 15, 2020
in राष्ट्रीय
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या संकट असतानाही आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस अहोरात्र काम करत आहेत. मात्र याच दरम्यान खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडले. उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये खाकी”तील समाजभान दाखवणारी एक घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका रस्त्याच्या कडेला दिवे विकणा-या वृद्ध महिलेला मदतीचा हात देवून तिच्या चेह-यावर हसू फुलवण्याचे काम (police- buys-all-earthen-lamps-poor-family-bring-smile-their-faces) केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिर्झापूरमध्ये रात्रीच्या वेळी पोलीस अधिकारी गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अधीक्षक संजय वर्मा( sp-city-sanjay-varma) यांना रात्री दहा वाजता रस्त्याच्या कडेला मातीचे दिवे विकणाऱ्या एका वृध्द महिलेला पाहिले. ही महिला आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन सकाळपासून दिवे विकण्यासाठी बसली होती. रात्र झाली तरी देखील या महिलेचे दिवे विकले नसल्याचे त्यांना समजले. तेव्हा त्यांनी त्या वृद्ध महिलेकडून सर्वच्या सर्व दिवे खरेदी केले आणि जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना ते वाटले.

पोलीस अधिक्षक वर्मा म्हणाले, दिवाळी असल्याने आम्ही गस्त घालत होतो. रात्र होत होती आणि सकाळपासून बसलेल्या वृद्ध महिलेचे दिवे विकले गेले नव्हते म्हणून ती अतिशय उदास होती. हेच पाहून त्यांनी तिचे सर्वच्या सर्व दिवे खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यातील काही दिवे आपल्यासोबत असलेल्या शिपायांमध्ये देखील वाटले. उरलेले दिवे घरी आणले. यामुळे कमीतकमी त्यांच्या चेहऱ्यावर मी एक समाधान पाहू शकलो.एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Tags: bahujannamabahujannama onlineCoronaHindi WebsiteL&amplatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathimarathi latest newsMarathi Newsmarathi news indiamirzapurNews in Marathipolicesanjay varmaSuperintendent of Police Sanjay Vermatodays latest newstodays marathi newsuttar pradeshउत्तर प्रदेशकोरोनादिवेपोलीसपोलीस अधीक्षक संजय वर्माबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनमिर्झापूरहिंदी वेबसाईट
Previous Post

थेऊर : दर्शनाची प्रतिक्षा संपली,उद्या मंदिर उघडणार

Next Post

त्वचेशी संबंधित ‘क्रायोथेरेपी’च्या क्रेझी झाल्यात महिला, तुम्ही देखील जाणून घ्या याचे फायदे

Next Post

त्वचेशी संबंधित 'क्रायोथेरेपी'च्या क्रेझी झाल्यात महिला, तुम्ही देखील जाणून घ्या याचे फायदे

Mumbai Metro
राजकीय

मुंबई मेट्रो : ‘अधिकारी देताहेत चुकीची माहिती’; तर, तुमच्यावरही होईल संगनमताचा आरोप

January 21, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - ‘मेट्रो-3’च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट अगोदरच घातला आहे. त्यासाठी अगोदरच अहवाल तयार करून नवीन(Mumbai Metro) कमिटीचा निव्वळ...

Read more
Sarpanch post canceled

Nashik News : सासर्‍यांमुळे सूनबाईचे सरपंचपद झाले रद्द; जिल्हाधिकारी कार्यालयाचा निकाल धक्कादायक

January 21, 2021
frogs are being trafficked

काय सांगता ! होय, बेडकाची होतेय तस्करी, किंमत ऐकून व्हाल थक्क

January 21, 2021
drug supply to jail

Nagpur News : कारागृहात कैद्यांना अंमली पदार्थ पुरविणारा कर्मचारी गजाआड, जेल रक्षकाच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस

January 21, 2021
Sex racket busted

Mumbai News : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चित्रपट निर्मात्यासह दोन महिलांना अटक, 8 मॉडेल्सची सुटका

January 21, 2021
Teachers rushed to the aid

Nashik News : अपघातग्रस्त पोलिसाच्या मदतीला धावले शिक्षक

January 21, 2021
Urmila Matondkar

Video : महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल कायम सुरू ठेवावी लागेल – उर्मिला मातोंडकर

January 21, 2021
brutal murder

Indapur News : नात्यातील महिलांशी ‘संबंध’ असल्याचा संशय, मित्रानीच केली तरुणाची निर्घृण हत्या

January 21, 2021
Raju Shetty

वीज बिलाप्रश्नी शेतकरी संघटना आक्रमक; राजू शेट्टींची वीजबिलाबाबत नितिन राऊत यांच्याकडे मागणी

January 21, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

राष्ट्रीय

‘खाकी’तील समाजभान ! महिलेकडील ‘दिवे’ विकले नाहीत, पोलिसाने जे केले ते पाहून कराल ‘सलाम’

November 15, 2020
0

...

Read more

Corona Vaccination : हृदयविकाराच्या धक्क्यानेच ‘त्या’ वॉर्डबॉयचा मृत्यू, पोस्टमार्टेममधून समोर आली माहिती

3 days ago

‘पराक्रम दिन’ म्हणून साजरी केली जाईल ‘सुभाषचंद्र बोस’ यांची जयंती, मोदी सरकारकडून घोषणा

2 days ago

Aurangabad News : उच्च शिक्षणासाठी औरंगाबादमध्ये आलेल्या तरूणाचा बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

4 hours ago

लीक झालेल्या चॅटप्रकरणी संजय राऊतांचा सवाल, म्हणाले – ‘आता कोर्ट मार्शल होणार का ?’

3 days ago

Solapur News : विद्यापीठाच्या कुलगुरूंचा पासवर्ड हॅक, नापास विद्यार्थ्यांना केलं पास, चौघे गजाआड

1 day ago

बायडन यांचा बंपर धमाका ! 5 लाख भारतीयांना नागरिकत्व, मुस्लिमांवरील निर्बंध हटवण्याच्या हालचाली

4 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat