बहुजननामा ऑनलाईन – भोजपुरी अभिनेत्री श्वेता शर्मा (Shweta Sharma) नेहमी चर्चेत असते. सध्या तिने शेअर केलेल्या एका डान्स व्हिडिओमुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. श्वेताला भोजपुरी इंडस्ट्रीमधील सनी लियोनी असे देखील संबोधले जाते. श्वेताने (Shweta Sharma) तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पवन सिंहने गायलेले ‘कमरिया पतरे पतरे’ या गाण्यावर सुंदर असे डान्स करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
श्वेताने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर तिचा ‘कमरिया पतरे पतरे’ या गाण्यावर जोरदार डान्स करत व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या गाण्यांमध्ये तिने एका पेक्षा एक एक्सप्रेशन देत सर्वांकडून कौतुक करून घेतले आहे. तर तिच्या या फोटोवर अनेकांनी लाईकचा वर्षाव केला आहे. तर एका युजरने कमेंट करत म्हटले की, “अप्रतिम नृत्य”. दुसऱ्या एका युजरने म्हटले “तुमच्या या नृत्यने दिवसाची सुरुवात छान झाली”. तर आणखीन एका चाहत्याने म्हटले की “आग आहे”.
श्वेता (Shweta Sharma) पवन सिंह यांच्यासोबत देखील अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती.
श्वेता जास्त करून भोजपुरी म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आहे. ती तिच्या लुक ने आणि डान्स ने सर्वांनाच
आपलेसे करून घेते. श्वेताच्या स्टाईल आणि ग्लॅमरस लुक मुळे चाहते देखील तिच्या व्हिडिओला भरभरून प्रेम देत असतात.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Shweta Sharma | shweta sharma video bhojpuri actress danced on umar tor satare satare bhojpuri viral song video
हे देखील वाचा :
Shriya Pilgaonkar | अभिनेत्री श्रिया पिळगावकरच्या मराठमोळ्या लूकने वेधले सर्वांचे लक्ष