• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Shona Shona : रिलीज होताच टॉप ट्रेंडमध्ये आहे ‘शहनाज गिल-सिद्धार्थ शुक्ला’चं नवं गाणं !

by sheetal
November 25, 2020
in bollywood news
0
Shahnaz Gill-Siddharth Shukla

Shahnaz Gill-Siddharth Shukla

बहुजननामा ऑनलाइन टीम – बिग बॉस 13  (Bigg Boss 13) चा विनर सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) आणि बिग बॉस 13 ची एक्स स्पर्धक शहनाज गिल (Shehnaaz Kaur Gill) यांचे चाहते ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहात होते तो क्षण आला आहे. त्यांची प्रतीक्षा संपली आहे. सिद्धार्थ आणि शहनाज या जोडीचं नवं गाणं(Shahnaz Gill-Siddharth Shukla) आता रिलीज झालं आहे. या गाण्यात या फेमस जोडीची केमिस्ट्री दिसत आहे.

टोनी कक्कर (Tony Kakkar) आणि नेहा कक्कर (Neha Kakkar) च्या या गाण्यात शहनाज आणि सिद्धार्थ यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. शोना शोना (Shona Shona) असं या गाण्याचं नाव आहे. बिग बॉसनंतर आता शहनाजनं तिचं वजन कमी केलं आहे. गाण्यात दिसत आहे की, सिद्धार्थ शहनाजची स्तुती करत तिच्या मागे मागे फिरत आहे. शहनाजदेखील तिच्या अंदांचा जादू दाखवताना दिसत आहे.

चाहत्यांना पुन्हा एकदा एका गाण्यात सिद्धार्थ-शहनाज एकत्र दिसत आहेत. नेहा कक्कर आणि टोनी कक्कर या भाऊ-बहिणीच्या जोडीनं हे गाणं गायलं आहे. रिलीज होताच हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सध्या हे गाणं टॉप ट्रेंडमध्ये आहे.

गाणं रिलीज होऊन एकच दिवस झालं आहे. अवघ्या काही तासांत या व्हिडिओला 4 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या गाण्याचा व्हिडिओ शेअरदेखील केला आहे. खूप लोकांना जोडीची केमेस्ट्री आवडल्याचं दिसत आहे.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामा
Previous Post

Durgamati Trailer Out : अंगावर शहारे आणतो ‘दुर्गामती’चा ट्रेलर ! दमदार आहे ‘भूमी’चा अवतार

Next Post

मास्टरकार्डनं SBI अ‍ॅपवर सुरू केली ‘ही’ नवी सुविधा, कोटयावधी ग्राहकांना मिळणार लाभ

Next Post
MasterCard

मास्टरकार्डनं SBI अ‍ॅपवर सुरू केली 'ही' नवी सुविधा, कोटयावधी ग्राहकांना मिळणार लाभ

Tata Sky
इतर

Tata Sky ची भन्नाट ऑफर ! 500 रुपयांचे रिचार्ज करा अन् टाटा टियागो कार जिंका

January 20, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - देशातील सर्वात मोठी डीटीएच कंपनी टाटा स्कायने ग्राहकांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. टाटा स्कायने आपल्या ग्राहकांसाठी...

Read more
School Fee

School Fee : शिक्षण शुल्कात 26 टक्क्यांपर्यंत कपातीची घोषणा, शैक्षणिक सत्र 2020-21 पासूनच होणार अंमलबजावणी

January 20, 2021
policeman in Live

3 वर्षे लिव्ह इनमध्ये होता पोलिस कर्मचारी, लग्नाला नकार दिल्यानंतर SP च बनले ‘वर्‍हाडी’

January 20, 2021
Health Minister Tope

राज्यात लसीकरण मोहिमेचा फज्जा, आरोग्यमंत्री टोपेंनी राजीनामा द्यावा; भाजप आमदार भातखळकर यांची मागणी

January 20, 2021
burglary cases

Pune News : पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड, घरफोडीचे 5 गुन्हे उघड

January 20, 2021
Tandav Controversy

Tandav Controversy : ‘तांडव’च्या मेकर्सला अटक होणार ? चौकशीसाठी UP पोलीस मुंबईत दाखल

January 20, 2021
farmers tractor rally

शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅलीचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घ्यावा ; सर्वोच्च न्यायालय

January 20, 2021
Union Minister

अपघातात पत्नीचा मृत्यू, स्वतःची प्रकृती खालवल्यानंतर देखील केंद्रीय मंत्री बेडवरून करताहेत काम

January 20, 2021
dry and dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

January 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Shahnaz Gill-Siddharth Shukla
bollywood news

Shona Shona : रिलीज होताच टॉप ट्रेंडमध्ये आहे ‘शहनाज गिल-सिद्धार्थ शुक्ला’चं नवं गाणं !

November 25, 2020
0

...

Read more

‘आपलं कोणी काही करू शकत नाही या भ्रमात सरकारनं राहू नये’ : अण्णा हजारे

4 days ago

BCCI च्या पुढील वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ‘या’ 6 क्रिकेटपटूंची होईल चांदी ! Virat Kohli च्या बरोबरीने मिळू शकेल पगार

6 days ago

Satara News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांची थेट भाजपसोबत आघाडी

6 days ago

महिलांनो सावधान ! ऑनलाईन शॉपिंग करणार्‍या 22 हजार जणांची आतापर्यंत झालीय फसवणूक

2 days ago

शिजवलेल्या चिकन आणि उकडलेल्या अंड्यापासून ‘बर्ड फ्लू’चा धोका नाही, बंदी हटवण्यास केंद्रानं राज्यांना सांगितलं

2 days ago

Pune News : ‘माझ्या बहिणीचा नाद सोडून दे’, म्हणत तरुणावर कोयत्याने सपासप वार

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat