बहुजननामा ऑनलाइन टीम –
मेष
कामात व्यस्त असाल. उत्पन्नात वाढ झाल्याने मन प्रसन्न होईल. कामात मेहनत करत रहा. मनातील संताप आवरा. अत्यंत प्रेमाने बोला. वैवाहिक जीवनात प्रेम राहील. मोठ्या भावाकडून सल्ला मिळेल. प्रेमसंबंध आनंदी राहतील.
वृषभ
संपूर्ण लक्ष कामावर असेल. कुटुंबात शांतता व आनंद राहील. सर्वांसोबत रहा आणि इतरांना समान महत्त्व द्या. कुटुंबात एखाद्या सदस्याची प्रकृती बिघडू शकते. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. मोकळेपणाने बोला. वैवाहिक जीवनात तणाव असू शकतो.
मिथुन
भाग्याची साथ मिळण्याची वाट पाहू नका. मेहनत करा. मित्रांकडून फायदा होईल. आरोग्य चांगले राहील. उत्पन्न वाढेल. वैवाहिक जीवनात संयम ठेवा. प्रेमसंबंधासाठी दिवस शुभ आहे. भांडणाबद्दल चर्चा करू नका.
कर्क
मानसिक ताण येऊ शकतो. कामात चांगले परिणाम मिळतील. आत्मविश्वास खुप वाढेल. मेहनतीने केलेले प्रयत्न यशस्वी कराल. वैवाहिक जीवन चांगले राहील. प्रेमसंबंधात चढ-उतार असतील.
सिंह
व्यवसाय लक्ष घालाल. एखादी नवीन डील होऊ शकते. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. कामात प्रवास करावा लागेल.
कन्या
आजचा दिवस व्यापारासाठी अनुकूल आहे. काही सौदे फायद्याचे ठरू शकतात. बोलणी करण्यास हरकत नाही. मनशांती लाभेल. प्रेमसंबंधात आज प्रिय व्यक्तीसोबत दिवस चांगल्या प्रकारे घालवाल. प्रवासाचा योग आहे.
तुळ
प्रेमसंबंधासाठी काळ चांगला आहे. प्रिय व्यक्तीला आनंदी ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनासाठी तणावपूर्ण दिवस असेल. कामासाठी चांगला दिवस आहे, परंतु मेहनत करण्यास टाळाटाळ करू नका. आरोग्य चांगले राहील.
वृश्चिक
घराकडे लक्ष द्याल. आईला एखादी भेटवस्तू द्याल. कामासाठी दिवस खूप मजबूत आहे. सरकारकडून लाभ मिळू शकतो. वैवाहिक जीवनातील तणाव कमी होईल. प्रेम वाढेल. जोडीदाराबरोबर प्रवास करण्याचे नियोजन कराल. प्रेमसंबंधासाठी दिनमान सामान्य आहे.
धनु
मित्रांसमवेत वेळ घालवाल. चांगले विचार मनात येतील. इतरांकडून कौतूक होईल. कामासाठी दिवस मजबूत आहे. बुद्धीचा फायदा होईल. कौटुंबिक जीवनासाठी दिवस आनंदाचा आहे. प्रेमसंबंधात आज सावधगिरी बाळगली पाहिजे.
मकर
आज घर कुटुंबावर लक्ष केंद्रित कराल. तुटलेले आणि विखुरलेले संबंध जोडण्याचा प्रयत्न कराल. मनाने भावनिक होऊ शकता. मोठा निर्णय घ्याल. पैसा येईल. थोडा खर्च होईल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि रोमान्स दोन्ही राहील. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. कामात यश मिळेल.
कुंभ
स्वत: वर विश्वास वाढेल. इतरांचे भले कराल. हलका खर्च होईल. उत्पन्न मजबूत होईल. वैवाहिक जीवनात थोडा तणाव असेल. प्रेमसंबंधासाठी दिवस खूप चांगला आहे. प्रिय व्यक्ती काही चांगल्या सांगेल. कामासाठी दिनमान चांगले आहे. प्रयत्न केल्याने चांगले यश मिळेल.
मीन
खर्च वाढेल. थोडा ताण असेल. कोणत्याही स्पर्धेत यश मिळेल. उत्पन्न चांगले होईल. प्रेमसंबंधात रोमान्स वाढेल. संभाषण हे वैवाहिक जीवनात तणाव कमी करण्याचे एक साधन होईल. कामासाठी दिनमान मजबूत आहे.