जालना : बहुजननामा ऑनलाईन – जाफ्राबाद तालुक्यातील निवडुंगा येथे माळी समाजाच्या महिलांना अमानुष मारहाण केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय म.फुले समता परिषदेच्या जालना जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची भेट घेवून त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
सदर मोर्चा गांधी चमन येथून सुरू होवून शनिमंदिर, नूतन वसाहत, अंबड चौफुलीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी दिलेल्या निवेदनात आरोपी रावसाहेब भवर यांच्यावर सावकारी कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी यासह अन्य मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे.