• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

सैफ अली खानच्या ‘तांडव’ सिरीजच्या अडचणीत वाढ ! डायरेक्टर अली अब्बास जफर विरोधात लखनऊमध्ये FIR

by sajda
January 18, 2021
in bollywood news
0
Saif Ali Khan

Saif Ali Khan

बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अॅक्टर सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अॅक्ट्रेस डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांची तांडव (Tandav) ही वेब सीरिज अडचणीत सापडली आहे. वेबी सीरिजचे डायेरक्टर अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) हे यांच्याविरोधात लखनऊच्या हजरतगंज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

या सीरिजवर देवी देवतांचा अपमान करण्यासोबत उत्तर प्रदेश पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचाही आरोप करण्यात आलेला आहे. समाजातील विविध वर्गांमध्ये द्वेष पसरवण्याच्या आरोपाखाली निर्माता, डायरेक्टर लेखक आणि इतर लोकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

ध्यान रहे। उत्तर प्रदेश में लोगों की भावनाओं से खिलवाड़ इतना आसान नहीं। @Uppolice ने वेब सीरीज #Tandav और #Mirzapur के निर्माता निर्देशक और अन्य लोगों के खिलाफ एफ आई आर दर्ज की। pic.twitter.com/zOWnLHs2q7

— Mrityunjay Kumar (@MrityunjayUP) January 18, 2021

तांडव सीरिजसाठी अॅमेझॉनच्या अपर्णा पुरोहित, डायरेक्टर अली अब्बास जफर, प्रोड्युसर हिमांशु आणि लेखक गौरव सोलंकी यांच्यासह काही अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं बजावलं होतं समन्स

तांडवबद्दल समोर येणाऱ्या तक्रारी पाहता माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं रविवारी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओला या मुद्द्यावर स्पष्टीकरण मागितलं होतं. सोशल मीडियावर याला बॉयकॉट करण्याची मागणी केली जात होती.

सैफ अली खाान (Saif Ali Khan), डिंपल कपाडिया (Dimple Kapadia), तिग्मांशु धूलिया आणि सुनील ग्रोवर स्टारर तांवड (Tandav) या सीरिजचं पोस्टर 16 डिसेंबर रोजी रिलीज करण्यात आलं होतं. अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) हे या सीरिजचे डायरेक्टर आणि सहनिर्मातेही आहेत. त्यांनी आणि हिमांशु किशन मेहरा यांनी मिळून याची निर्मिती केली आहे. 9 एपिसोड असणारी ही सीरिज 15 जानेवारी 2021 रोजी (वार शुक्रवार) रिलीज झाली आहे. परंतु लगेचच सोशल मीडिायावर याला विरोध होताना दिसत आहे.

मिर्झापूर विरोधात तक्रार दाखल

तांडव व्यतिरीक्त अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ वरील वेब सीरिज मिर्झापूर विरोधात देखील हजरतगंज ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या सीरिजचा दुसरा सीजन ऑक्टोबर 2020 मध्ये रिलीज करण्यात आला होता.

मिर्झापूरसाठी रितेश सिंधवानी, फरहान अख्तर, भौमिक गोंडलिया आणि अॅमेझॉनवर आयपीसी मधील कलम 295 ए, 504, 505, 34 आणि आयटी अॅक्ट 2008 मधील कलम 67 ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: director Ali Abbas ZafarFIRLucknowSaif Ali KhanTandavtroubleडायरेक्टर अली अब्बास जफरतांडवलखनऊसिरीजसैफ अली खान
Previous Post

‘TRP घोटाळ्याची चौकशी केली नसती तर ‘या’ देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते’ : जयंत पाटील

Next Post

Photos : सुरभी चंदनानं शेअर केला साडीमधील ‘हॉट’ लुक !

Next Post
Surabhi Chandana

Photos : सुरभी चंदनानं शेअर केला साडीमधील 'हॉट' लुक !

Raj Thackeray Girish Mahajan
नाशिक

गिरीश महाजन यांनी राज ठाकरे यांना लगावली कोपरखळी, म्हणाले – ‘ते मास्क वापरत नाहीत, मात्र मी मास्क नियमित वापरतो’

March 6, 2021
0

नाशिकः बहुजननामा ऑनलाइन - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजप आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे. मनसे प्रमुख...

Read more
Modi-pawar

राष्ट्रवादीने PM मोदीवर साधला निशाणा, म्हणाले – ‘आता फक्त नोटांवर गांधींच्या जागी मोदी यायचे बाकी’

March 6, 2021
Shrikant Moghe

अभिनेते श्रीकांत मोघे यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन

March 6, 2021
LPG

LPG सिलिंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय ! खरेदीवर ग्राहकाला मिळणार 30 लाखांचा मोफत विमा

March 6, 2021
Attack

उद्धव ठाकरेंविरोधात लिखाण केल्याचा कार्यकर्त्यांना आला राग, वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला

March 6, 2021
narendra modi

6000 व्यावसायिक नियम संपविणार, देशातील नागरिकांवर विश्वास ठेवून पुढे जाण्यावर सरकारचा जोर : PM मोदी

March 6, 2021
Dhanraj Ghogre

Pooja Chavan Suicide Case : भाजपच्या नगरसेवकाचा धक्कादायक खुलासा, म्हणाले – ‘पोलिसांचा मला घाबरवण्याचा प्रयत्न सुरू’ (व्हिडीओ)

March 6, 2021
acb

पुणे ग्रामीण पोलिस दलात लाचखोरी बोकाळली ! पोलिस निरीक्षक, API अन् कर्मचार्‍याकडून 5 लाखांच्या लाचेची मागणी, 2.5 लाख घेतल्यानंतर आज लाखाची लाच घेताना ‘गोत्यात’

March 6, 2021
Narayan Rane

उद्धव ठाकरेंचा राणेंवर निशाणा ! म्हणाले – ‘तुम्हीच सच्चे शिवसैनिक, काही जण केवळ स्वतःचा विचार करतात’

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

पॉलिसी धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारने बनवले विम्याशी संबंधित नवीन नियम, ग्राहकांना मिळेल सुविधा, जाणून घ्या

2 days ago

तापसीच्या घरी IT रेडनंतर बॉयफ्रेंडने मागितली क्रीडा मंत्र्यांकडे मदत, रिजीजू यांनी दिले ‘हे’ उत्तर

1 day ago

गिरीश महाजन यांनी राज ठाकरे यांना लगावली कोपरखळी, म्हणाले – ‘ते मास्क वापरत नाहीत, मात्र मी मास्क नियमित वापरतो’

5 mins ago

सरकारचा इशारा : टोल टॅक्सचे पूर्ण पैसे न भरल्यास फास्टॅग आणि बँक खाते होईल सील

8 hours ago

Photos : ‘लोपामुद्रा’ राऊतनं ‘बोल्ड’ बिकिनी घालून बर्फात केलं फोटोशुट ! ‘हॉट’ अवतार पाहून चाहते म्हणाले…

4 hours ago

10 वी पास उमेदवारांसाठी RBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या प्रक्रिया

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat