• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Raosaheb Danve | ‘भाजप वेगळा डाव टाकणार, अन्…’ – रावसाहेब दानवे

by nageshsuryavanshi
June 17, 2022
in ताज्या बातम्या, मुंबई, राजकीय
0
Raosaheb Danve | bjp leader and union minister raosaheb danve speaks over maharashtra mlc election 2022

File Photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Raosaheb Danve | बुद्धिबळाचे बादशहा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला हरवले आहे. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत (Maharashtra MLC Election 2022) आम्ही तोच खेळ खेळणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला आमचा तो मार्ग माहीत झाला आहे, त्यामुळे ते आता त्या रस्त्याने जाणार आहेत. आम्ही आता वेगळा डाव टाकणार आहोत. भाजपचे सर्व पाचही उमेदवार निवडून आणणार आहोत,’ असा दावा भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केला आहे.

“विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही वेगळ्या मार्गाने जाणार असून आमचे सर्व उमेदवार निवडून आणत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) आणखी एक धक्का देणार आहोत.” असं रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले. तर, एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना पराभूत करण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे, असा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiyaz Jaleel) यांनी केला आहे. त्यावर दानवे म्हणाले, “आम्ही खडसे यांनाच नाही तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला हरवणार आहोत. आम्ही कोणत्याही व्यक्तीला हरवण्यासाठी निवडणूक लढवत नाही.”

खडसेंना उमेदवारी दिली नसती तर भाजपने ही निवडणूक बिनविरोध केली असती, असेही जलील यांनी म्हटले. त्यावर दानवे म्हणाले की, “आमचा असा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीकडे गेलेला नाही. कारण, देवेंद्र फडणवीस आणि मी बुधवारी जालन्यात एकत्र होतो. आमची या विषयावर चर्चाही झाली. खडसेंना उमेदवारी देऊ नका, असा कोणताही प्रस्ताव आम्ही दिलेला नाही. त्यांच्या पक्षाचा तो विषय आहे, आम्ही कोणाचे नाव का बरे सुचवावे ?,” असं दानवे म्हणाले.

Web Title :- Raosaheb Danve | bjp leader and union minister raosaheb danve speaks over maharashtra mlc election 2022

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

  • हे देखील वाचा :
  • Maharashtra SSC Result 2022 | दहावीचा निकाल जाहीर ! यंदा मुलींची बाजी; राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के
  • Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर
  • Vasant More | ‘सावध राहा रुपेश’ ! वसंत मोरेंच्या मुलाला धमकी; शहरात खळबळ
  • Edible Oil Price Reduced | सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्य तेलाच्या किंमतीत मोठी घसरण
  • Mumbai Crime | पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यावसायिकाकडून 35 वर्षीय लेखिकेवर बलात्कार, दाऊद टोळीच्या नावाने महिलेला दिली धमकी
Tags: bjp leader raosaheb danveCongressDevendra FadnavisEknath khadseGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In Marathijalnalatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on Raosaheb Danvelatest Raosaheb DanveMaharashtra MLC Election-2022Mahavikas Aghadimarathi Raosaheb Danve newsmp imtiyaz jaleelmumbaiNCPRajya Sabha Election 2022Raosaheb DanveRaosaheb Danve latest newsRaosaheb Danve latest news todayRaosaheb Danve marathi newsRaosaheb Danve news today marathiShiv Senatoday’s Raosaheb Danve newsUnion Minister Raosaheb Danveएकनाथ खडसेएमआयएम खासदार इम्तियाज जलीलकाँग्रेसकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याजालनादेवेंद्र फडणवीसभाजप नेते रावसाहेब दानवेमहाविकास आघाडीमुंबईराज्यसभा निवडणुक 2022रावसाहेब दानवेराष्ट्रवादीविधान परिषद निवडणुक 2022शिवसेना
Previous Post

Maharashtra SSC Result 2022 | दहावीचा निकाल जाहीर ! यंदा मुलींची बाजी; राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के

Next Post

WhatsApp New Features | आता व्हॉट्सअ‍ॅपवर कॅप्शनसहीत फोटो फॉरवर्ड करता येणार; जाणून घ्या सोपी पद्धत

Next Post
WhatsApp New Features | Whatsapp new feature check how to forward photo with caption marathi news

WhatsApp New Features | आता व्हॉट्सअ‍ॅपवर कॅप्शनसहीत फोटो फॉरवर्ड करता येणार; जाणून घ्या सोपी पद्धत

Please login to join discussion
MLA Yogesh Kadam | i will not join bjp i am a shiv sainik shinde groups mla yogesh kadams tweet
ताज्या बातम्या

MLA Yogesh Kadam | मी शिवसैनिक, कुठल्याही परिस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार नाही; शिंदे गटाच्या आमदाराच्या ट्विटने प्रचंड खळबळ

June 24, 2022
0

गुवाहाटी : वृत्तसंस्था - विधान परिषदेच्या निकालानंतर (Legislative Council Results) शिवसेनेत (Shivsena) मोठ्या प्रमाणात बंडाळी उफाळून आली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)...

Read more
Maharashtra Political Crisis | shivsainiks can be aggressive order to keep all police stations in the state on high alert

Maharashtra Political Crisis | शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता असल्याने राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना हाय ‘अलर्ट’वर राहण्याचे आदेश

June 24, 2022
Pune Municipal Corporation (PMC) | Pune Municipal Corporation will expedite the action against those who use plastic bags less than 50 microns in thickness

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिका 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणार्‍यांवरील कारवाईला गती देणार

June 24, 2022
Dr. Neelam Gorhe | Promoting the positive work of the State Government through the Maharashtra Legislative Council

Dr. Neelam Gorhe | महाराष्ट्र विधान परिषदेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सकारात्मक कामांना चालना

June 24, 2022
Pune PMC Election 2022 | Prabhag Ward wise draft voter lists announced, more women in six wards pune pmc election 2022

Pune PMC Election 2022 | प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या जाहीर, सहा प्रभागात महिलांची संख्या अधिक

June 24, 2022
Rupali Patil Thombare | ncp leader rupali patil warns narayan rane over threatening sharad pawar

Rupali Patil Thombare | …. तर तुमचं घराबाहेर पडणं बंद करु, रुपाली पाटील ठोंबरे यांचा राणेंना इशारा

June 24, 2022
 MPSC | big decision of mpsc changes in state service examination system in mains exam know in details

MPSC | राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा पद्धतीत बदल; MPSC चा मोठा निर्णय

June 24, 2022
Nitin Gadkari | BJP leader and union minister big announcement car crash tests to be held in india now approval to bharat ncap

Nitin Gadkari | आता भारतात होणार गाड्यांची क्रॅश टेस्ट, Bharat NCAP ला मंजुरी

June 24, 2022
Pune Crime | Health department grants bail to two accused in paper leak case

Pune Crime | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणातील दोन आरोपींना जामीन

June 24, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

MNS On Thackeray Government | In Guwahati more than 33 shivsena mla on Varsha only few mla, secular on gas MNS's strong attack on shivsena as well as thackeray government
ताज्या बातम्या

MNS On Thackeray Government | ‘गुवाहटीत असली, ‘वर्षा’वर नकली अन् सेक्युलर गॅसवर’; मनसेचा जोरदार हल्लाबोल

June 22, 2022
0

...

Read more

Pune Crime | लक्झरी बसमधून विदेशी दारुची बेकायदा वाहतूक ! राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बससह 80 लाखांचा मुद्देमाल जप्त

15 hours ago

MLA Nitin Deshmukh | राज्यातील राजकीय वातावरण तापलं असतानाच शिवसेना आमदाराच्या पत्नीनं केली पोलिसांत तक्रार

4 days ago

Maharashtra MLC Election 2022 | विधान परिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग ! शिवसेना-राष्ट्रवादीकडे पुरेसे संख्याबळ; भाजप, काँग्रेसची अडचण, गणित कसं जुळणार?

7 days ago

Pune Crime | 5 लाखाच्या कर्जावर 15 लाख घेऊन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सावकाराला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

3 days ago

Eknath Shinde | शिवसेनेच्या विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी भरत गोगावले यांची नियुक्ती; एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

3 days ago

Vidhan Parishad Election | शेवटच्या क्षणी उमेदवारांचा कोटा ठरवणार; दगाफटका टाळण्यासाठी CM उद्धव ठाकरे यांनी घेतला निर्णय

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat