मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सातत्याने बदल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव स्थिर असल्याचं दिसलं. दरम्यान आज सोन्या चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज (शुक्रवार) 17 जून रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,150 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 61,150 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं दिसून आले. मात्र पुन्हा तोच भाव वधारला आहे. भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market-IBM) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market-IBM) सोन्याच्या दरात सतत चढउतार होताना दिसत आहे. सध्या सोन्याच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे. तर चांदीही वधारली आहे. मागील वर्षाची तुलना करता यंदा सोन्याचा दर कमी आहे.
आजचे सोन्याचे दर (Gold Price) –
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,620 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,940 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,870 रुपये
नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,620 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,940 रुपये
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,620 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,940 रुपये
Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra mumbai pune nagpur nashik today on 17 june 2022
हे देखील वाचा :
Vasant More | ‘सावध राहा रुपेश’ ! वसंत मोरेंच्या मुलाला धमकी; शहरात खळबळ
Edible Oil Price Reduced | सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्य तेलाच्या किंमतीत मोठी घसरण