पुणे : बहुजन ऑनलाईन – महामाता रमाई भीमराव
आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने, येत्या ३ ते ७ फेब्रुवारी दरम्यान रमाई महोत्सव २०१९ चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती समितीचे प्रमुख विठ्ठल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. रमाबाई आंबेडकर यांच्या १२२ व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
महोत्सवाचे यंदाचे ५ वे वर्ष आहे. वाडिया कॉलेजसमोरील रमाबाई आंबेडकर स्मारक येथे या महोत्सवाचे उदघाट्न ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता पालकमंत्री गिरीश बापट, समाजीक न्याय मंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत होणार आहे. महोत्सवादरम्यान चर्चासत्रे, व्याख्याने, कविसंमेलन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.