• Latest
बहुजन

बेलदार समाजाचे 10 वे राज्यस्तरीय संमेलन

February 2, 2019
रामदास आठवले

सूड घेण्यासाठी पाकिस्तानशी आरपारची लढाई लढली पाहिजे : रामदास आठवले

February 20, 2019
सेवालाल महाराज

संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीदिनी पारंपारिक रँलीने केले आभिवादन 

February 18, 2019
मृत्यू

तंबाखूला धूर देण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा जळून मृत्यू

February 18, 2019
जीवनगाथा

‘या’ तारखेला येणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट  छोट्या पडद्यावर 

February 18, 2019
संभाजी भिडे 

भिडेवरील तो गुन्हा मागे 

February 18, 2019
मापाडी परिषद

 सोलापूरात राज्य मापाडी परिषदेचे आयोजन 

February 18, 2019
ॲड. प्रकाश आंबेडकर

एमआयएम सोडून महाआघाडीत येण्यासाठी आंबेडकरांशी चर्चा सुरू

February 18, 2019
एकता परिषद

दिघीत आदिवासी एकता परिषद

February 18, 2019
काश्मिरी विध्यार्थी

देशभरात काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

February 18, 2019
हत्या

मागास घटकांनी सजग राहणे आवश्यक : हर्षबोधी 

February 18, 2019
मापाडी परिषद

कुंभार समाज महासंघाच्या वतीने महिला मेळावा

February 18, 2019
मापाडी परिषद

चर्मकार समाजातील २२ कर्तबगार महिलांना समाजभूषण पुरस्कार

February 18, 2019
No Result
View All Result
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • इतर
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • इतर
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

बेलदार समाजाचे 10 वे राज्यस्तरीय संमेलन

in उत्सव
0
बहुजन
यवतमाळ : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्र बेलदार समाज महासंघ राज्य शाखा व यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने बेलदार समाजाच्या राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन राजा भगीरथ भवन येथे करण्यात आले. यामध्ये राजा भगीरथ जयंती, उपवर-वधू परिचय मेळावा, गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्तांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन पुरुषोत्तम उदकवार, राम मोदगंटे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून कोंडाराम बुरपुल्ले, जानकिराम पांडे, विनायक मोदगंटे, नानासाहेब ताटेवार, प्रभाकर तेल्कापल्लीवार, डॉ. रमाकांत इटेवार, अरुण बेंद्रे, राजू काटपल्लीवार, नारायण चलपेलवार हे होते. महिलांचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेऊन समाज प्रबोधन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन जाम्बुवंत कुरमेलवार, देवेंद्र बच्चेवार यांनी केले. आभार व मार्गदर्शन डॉ. राजू ताटेवार यांनी केले. कार्यक्रम यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष भगवान प्यारलेवार, सचिव बाबाराव ताटेवार व जिल्हा कार्यकारिणीचे कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून यशस्वी करण्यात आला.
Tags: bahujannamabeldarCommunityyavatmalबहुजननामाबेलदारयवतमाळसंमेलन
Previous Post

रमाई महोत्सवाला उद्यापासून सुरवात

Next Post

यादव समाजाचा रविवारी राज्यस्तरीय मेळावा, उद्घाटन अशोक चव्हाण यांच्या हस्ते 

Related Posts

शिवजयंती
उत्सव

कोल्हापुरात शिवजयंती उत्सवाला  सुरुवात 

February 16, 2019
शिवाजी महाराज
उत्सव

आता देशाच्या राजधानीतहि होणार “छत्रपती शिवाजी महोत्सव’

February 13, 2019
छ.शिवाजी महाराज
उत्सव

छ.शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध महोत्सवाचे आयोजन

February 11, 2019
संत श्री सेवालाल महाराज जयंतीनिमित्त पाथर्डीत तीन दिवसीय ‘बंजारा फेस्टिव्हल’
ब्रेकिंग न्यूज

संत श्री सेवालाल महाराज जयंतीनिमित्त पाथर्डीत तीन दिवसीय ‘बंजारा फेस्टिव्हल’

February 11, 2019
डॉ. बाबासाहेबांना रमाईची खंभीर साथ
उत्सव

डॉ. बाबासाहेबांना रमाईची खंभीर साथ

February 8, 2019
खरोसा येथील ऎतिहासिक बुद्ध लेणी परिसरात दोन दिवसीय धम्मपद महोत्सव
उत्सव

खरोसा येथील ऎतिहासिक बुद्ध लेणी परिसरात दोन दिवसीय धम्मपद महोत्सव

February 6, 2019
Next Post
बहुजन

यादव समाजाचा रविवारी राज्यस्तरीय मेळावा, उद्घाटन अशोक चव्हाण यांच्या हस्ते 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • सूड घेण्यासाठी पाकिस्तानशी आरपारची लढाई लढली पाहिजे : रामदास आठवले
  • संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीदिनी पारंपारिक रँलीने केले आभिवादन 
  • तंबाखूला धूर देण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा जळून मृत्यू
  • ‘या’ तारखेला येणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट  छोट्या पडद्यावर 
  • भिडेवरील तो गुन्हा मागे 

विभाग

  • Uncategorized
  • इतर
  • उत्सव
  • क्राईम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ब्लॉग
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • समाजकारण
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • इतर

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- bahujannama@gmail.com Contact- 9112302302

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • इतर

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- bahujannama@gmail.com Contact- 9112302302

WhatsApp chat