पुणे : बहुजननामा ऑनलाईन – वडगाव जलशुध्दीकरण केंद्र (Vadgaon Water Purification Centre) येथील मुख्य पाण्याच्या लाईनचे (Pune Water Supply) तातडीचे व अत्यावश्यक स्वरुपाचे दुरुस्तीचे काम मंगळवारी (दि.18) केले जाणार आहे. यामुळे उद्या (मंगळवार) हिंगणे, वडगाव, धायरी यापरीसरात होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
तर बुधवारी (दि.19) सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पाणी पुरवठा बंद असणारा भाग
हिंगणे, विश्रांती नगर, सनसिटी रोड, आनंदनगर, माणिकबाग, वडगाव, धायरी, राजयोग सोसायटी, परांजपे परिसर इत्यादी.
Web Title :- Pune Water Supply | Water supply to ‘this’ area of Pune will be shut off on Tuesday
हे देखील वाचा :
Shambhuraj Desai | ‘अजित पवार महायुतीत…’ शंभूराज देसाईं म्हणाले- ‘भाजप आणि आमचं टार्गेट सेट’