Pune Water Supply | पुणे महानगरपालिका : मंगळवारी हिंगणे, विश्रांती नगर, सनसिटी रोड, आनंदनगर, माणिकबाग, वडगाव, धायरी, राजयोग सोसायटी इत्यादी भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - वडगाव जलशुध्दीकरण केंद्र (Vadgaon Water Purification Centre) येथील मुख्य पाण्याच्या लाईनचे (Pune Water Supply) तातडीचे व अत्यावश्यक ...