पर्वती जल केंद्राच्या अखत्यारितील ‘एलएलआर’ टाकीची मुख्य जलवाहिनी नव्याने टाकण्यात आलेल्या जलवाहिनीला जोडण्यात येणार आहे. हे काम 6 जानेवारीला दुपारी 12 पासून 7 जानेवारीला दुपारी 12 पर्यंत चालणार आहे. त्यामुळे या टाकीद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे.
गुरुवारी या भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद
वडगाव जलकेंद्र (Vadgaon Water Station) : (6 जानेवारी) नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रोड) हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पर्वती (LLR) जलशुद्धीकरण केंद्र (Parvati Water Treatment Plant) : (6 जानेवारी दुपारी 12 ते 7 जानेवारी दु. 12 पर्यंत) शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, पर्वती गाव, मुकुंदनगर, भवानी पेठ, नाना पेठ येथील भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता.
लष्कर जलकेंद्र (Lashkar Water Station) : (6 जानेवारी) जीई-साउथ, जीई-नॉर्थ, पुणे कॅन्टोमेंटचा हद्दीचा सर्व भाग, जांभूळकर मळा, रामटेकडी, हेवन पार्क, आशीर्वाद पार्क, हडपसर, सय्यदनगर, काळेपडळ, महंमदवाडी, ससाणेनगर, फुरसुंगी, उरुळी देवाची, मुंढवा, केशवनगर, सोलापूर रोड, गोंधळेनगर, सातववाडी, आकाशवाणी, वैदुवाडी, साडेसतरा नळी, घोरपडी गाव व परिसर, वानवडी गाव, बी.टी. कवडे रोड, उदय बाग, कवडे मळा, मगरपट्टा, हांडेवाडी रोड, मंतरवाडी, सोलापूर रस्त्यावरील डोबरवाडी, सोपानबाग, तसेच उत्तरेला फातिमानगर, एस.व्ही नगर परिसर, सेंट पॅट्रिक्स टाउन आणि शेवकर वस्ती.
Web Title :- Pune Water Supply | No Water Supply In These Areas of Pune on Thursday: PMC
Chandrakant Patil | ‘शरद पवार तेव्हा म्हणाले होते मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारला काय? आता…’
Fish For Asthama Patient | माशांमुळे दम्याचा धोका होतो कमी, जाणून घ्या फायदे