• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Chandrakant Patil | ‘शरद पवार तेव्हा म्हणाले होते मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारला काय? आता…’

by nageshsuryavanshi
January 4, 2022
in ताज्या बातम्या, राजकीय, सांगली
0
Sharad Pawar-Silver Oak Attack Case | ncp chief sharad pawar allegation on bjp over msrtc workers issue and silver oak attack case

File Photo

सांगली : बहुजननामा ऑनलाइन – Chandrakant Patil | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आज (मंगळवारी) सांगली (Sangli News) जिल्हा दौ-यावर होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरलाय काय? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढला होता. आता मात्र संपूर्ण महाविकास आघाडी सरकारलाच लकवा भरल्याची स्थिती आहे.’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

‘महाविकास आघाडी सरकारच्या हातालाच नव्हे, तर बुद्धीला लकवा मारल्याची स्थिती आहे,’ अशी टीका चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. ‘या सरकारमध्ये कोणताच ताळमेळ नाही यांच्याकडून एकही काम पूर्ण झाले नाही मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटलेले नाहीत प्रत्येक समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरलाय काय? असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर राष्ट्रवादीने सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता.’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘सध्याच्या महाविकास आघाडी सरकारची स्थिती याहीपेक्षा भयानक आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. 60 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी अजून सरकारला यावर तोडगा काढता आलेला नाही. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने सुरू केलेल्या सर्व योजना या सरकारने बंद पाडल्या,’ अशी टीका त्यांनी केली.

 

 

Web Title :- Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil strongly criticised maha vikas aghadi government and sharad pawar

 

 

Pune Crime | पोलीस स्टेशनमध्येच महिला पोलिसाच्या दुचाकीसह पेटवली 4 वाहने; प्रचंड खळबळ

 

PM JanDhan Yojana | प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत मिळताहेत 1.30 लाख रुपये; तुम्हाला फक्त करावं लागेल ‘हे’ काम

 

Hot Food Side Effects | तुम्ही देखील हिवाळ्यात गरम अन्न खाता? शरीराचं होतं मोठं नुकसान, जाणून घ्या

Tags: Chandrakant PatilChandrakant Patil latest news todayChandrakant Patil marathi newsChandrakant Patil newsChandrakant Patil oday marathiCongressDevendra Fadnavislatest Chandrakant Patillatest news Chandrakant Patil latest marathi newsMahavikas Aghadi GovernmentMaratha Reservationmarathi in Chandrakant PatilNCPOBC Reservationsharad pawartoday’s Chandrakant Patil newsओबीसी आरक्षणकाँग्रेसचंद्रकांत पाटीलदेवेंद्र फडणवीसधनगर आरक्षणमराठा आरक्षणमहाविकास आघाडी सरकारवरराष्ट्रवादीशरद पवार
Previous Post

Pune Crime | पोलीस स्टेशनमध्येच महिला पोलिसाच्या दुचाकीसह पेटवली 4 वाहने; प्रचंड खळबळ

Next Post

Blood Sugar | डायबिटीजच्या रूग्णांसाठी विषासारखे आहेत हे खाद्यपदार्थ, जाणून घ्या – काय खावे आणि काय नाही

Next Post
Blood Sugar | blood sugar patient could not eat maggi sugar and refined flour food know what to eat in diabetes.

Blood Sugar | डायबिटीजच्या रूग्णांसाठी विषासारखे आहेत हे खाद्यपदार्थ, जाणून घ्या - काय खावे आणि काय नाही

File photo
औरंगाबाद

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

May 23, 2022
0

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - Aurangabad Crime | औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर (Aurangabad Crime) आली आहे. एका दाम्पत्याचा घरात...

Read more
Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | recruitment of 800 posts in pune district bank (PDCC Bank) soon announcement by deputy chief minister ajit pawar

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

May 23, 2022
Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and mp sanjay raut at kalyan visit

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

May 23, 2022
Monkeypox Bioweapon | what is monkeypox russia monkeypox bioweapon

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

May 23, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Pune Crime | Panic spread by molesting a woman in the street of ganesh peth
क्राईम

Pune Crime | ‘गणेश पेठेचा भाई आहे’ म्हणत तडीपार गुन्हेगाराचा ‘राडा’; भर रस्त्यात महिलेचा विनयभंग करुन पसरविली दहशत

February 16, 2022
0

...

Read more

Best Saving Tips | घरबसल्या दरमहिना येईल 50 हजाराचे व्याज, तुमच्या नावावर आजच उघडा खाते; जाणून घ्या

2 days ago

Sanjay Raut on Sambhajiraje Chhatrapati | ‘…तर संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीवर विचार होईल’; संजय राऊतांचं मोठं विधान

3 days ago

Petrol Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

5 days ago

Corona in Maharashtra | ‘महाराष्ट्रात कोरोनाची चौथी लाट येणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

14 hours ago

PPF Account | एक असे खाते ज्यामध्ये मिळते बचतीची चांगली संधी, जबरदस्त रिटर्न

3 days ago

Post Office Scheme | एकरकमी 15 लाख करा जमा, 5 वर्षानंतर गॅरंटेड मिळतील 20.55 लाख; जाणून घ्या सविस्तर

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat