• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime | पोलीस स्टेशनमध्येच महिला पोलिसाच्या दुचाकीसह पेटवली 4 वाहने; प्रचंड खळबळ

by Sikandar Shaikh
January 4, 2022
in क्राईम, ताज्या बातम्या, पुणे, महत्वाच्या बातम्या
0
Pune Crime | four vehicles torched along lady police two wheeler chikhali police station of pimpri.

file photo

पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | फिरस्त्या माथेफिरु तरुणाने ड्युटीवर जात असलेल्या महिला पोलीस (Lady Police) कर्मचाऱ्याची वाट अडवून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन त्यांनी पोलीस ठाण्यात पार्क केलेली दुचाकी आणि जप्त केलेल्या वाहनांचे नुकसान केल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali Police Station) घडली आहे. पोलिसांनी तरुणाच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (दि.2) रात्री एकच्या सुमारास घडला.

 

 

निखिल दत्तात्रय कंगणे Nikhil Dattatraya Kangane (वय अंदाजे-22 रा. पिंपरी चिंचवड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रेखा महादेव गायकवाड Rekha Mahadev Gaikwad (वय- 31) यांनी चिखली पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 3) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी निखिल हा फिरस्ता आहे. 31 डिसेंबर रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास त्याने फिर्यादी महिला पोलीस ठाण्यात ड्युटीवर जात असताना पोलीस ठाण्याच्या परिसरात त्यांची वाट अडवली. फिर्यादी करीत असलेल्या सरकारी कामात आरोपीने अडथळा निर्माण करुन फिर्यादी आणि पोलिसांना शिवीगाळ केली. (Pune Crime).

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

 

चिखली पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या वाहनांना रविवारी (दि.1) रात्री एकच्या सुमारास आरोपीने आग (Four Vehicles Torched) लावली.
यात पोलिसांनी जप्त केलेली एक चारचाकी आणि फिर्यादी यांच्या दुचाकीसह तीन दुचाकींचे नुकसान झाले.

तसेच इतर वाहनांचे कुशन फाडून आरोपीने नुकसान केले.
पार्किंगमधील दोन सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. पोलीस ठाण्याच्या खिडक्यांवर दगड मारुन आरोपीने काचा फोडल्या. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख (PSI Deshmukh) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | four vehicles torched along lady police two wheeler chikhali police station of pimpri.

 

Osmanabad Shivsena | उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणाऱ्या शिवसैनिकाची आत्महत्या, कारण आलं समोर; प्रचंड खळबळ

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले – ‘माझा ओबीसींवर विश्वास नाही, आरक्षण मागणीसाठी मैदानात लढायला ते नव्हते’

Nitesh Rane | ‘नितेश राणे हेच शिवसेनेचे परब यांच्यावरील हल्ल्याचे मुख्य सुत्रधार’, राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा

Ajit Pawar | राष्ट्रवादीला ‘सोडचिठ्ठी’ देवून भाजपमध्ये गेलेल्या उमेदवाराला बारामतीकरांची मोलाची साथ, अजित पवारांना ‘धक्का’?

Tags: breakingCCTV cameras brokechikhali police stationDamage to two-wheelers and confiscated vehiclesdutyFIRlatest marathi newsNikhil Dattatraya KanganePSI Deshmukhpune crimeRekha Mahadev Gaikwadswearingwomen policeआरोपीगुन्हाचिखली पोलीसड्युटीनिखिल दत्तात्रय कंगणेपिंपरी-चिंचवडपोलीस उपनिरीक्षक देशमुखमहिला पोलीसमाथेफिरु तरुणरेखा महादेव गायकवाडशिवीगाळ
Previous Post

PM JanDhan Yojana | प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत मिळताहेत 1.30 लाख रुपये; तुम्हाला फक्त करावं लागेल ‘हे’ काम

Next Post

Chandrakant Patil | ‘शरद पवार तेव्हा म्हणाले होते मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारला काय? आता…’

Next Post
Sharad Pawar-Silver Oak Attack Case | ncp chief sharad pawar allegation on bjp over msrtc workers issue and silver oak attack case

Chandrakant Patil | 'शरद पवार तेव्हा म्हणाले होते मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारला काय? आता...'

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Gunaratna Sadavarte gunaratna sadavarte tongue lashing prize of rs 11 lakh announcement of Baramati Textile Park of trade unions in baramati of pune
ताज्या बातम्या

Gunaratna Sadavarte | गुणरत्न सदावर्ते यांच्या हातात बांगड्या भरणाऱ्यास 5 लाख तर जीभ हासडणाऱ्याला 11 लाखांचे बक्षिस, बारामतीत कामगार संघटनांची घोषणा

April 17, 2022
0

...

Read more

Pune Crime | दारू पिण्याबाबतचा उपदेश पडला महागात ! ताडीवाला रोड परिसरात दोघांनी फोडली एकमेकांच्या डोक्यात बिअरची बाटली

3 days ago

Union Minister Rajnath Singh | ‘आम्ही कोणाला छेडणार नाही, कोणी आम्हाला छेडले तर सोडणार नाही’ – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

6 days ago

Ketaki Chitale Send To Police Custody | ‘या’ प्रकरणातही अभिनेत्री केतकी चितळेला 5 दिवसांची पोलीस कोठडी

7 days ago

SBI Student Loan काय आहे ? हे कोण आणि कोण-कोणत्या शिक्षणासाठी घेता येते ? जाणून घ्या सविस्तर

3 days ago

Petrol-Diesel Prices Today | कंपन्या पुन्हा वाढवू शकतात इंधनाचे दर; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

4 days ago

Diabetes Symptoms | तोंडातील ‘ही’ 2 लक्षणे डायबिटीजचा संकेत, तुम्हाला सुद्धा ‘या’ समस्या जाणवल्या का?

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat