पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune to Lonavala Railway Mega Block | रेल्वे मार्गाच्या दुरुस्ती व देखभालीसाठी पुणे ते लोणावळा दरम्यान मध्य रेल्वेने (Central Railway) ब्लॉक (Pune to Lonavala Railway Mega Block) घेतला आहे. त्यामुळे रविवारी सकाळी १० ते रात्री साडेसात वाजेपर्यंत पुणे ते लोणावळा दरम्यानच्या १४ लोकल रद्द (Pune to Lonavala Local Cancellation) करण्यात आल्या आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुण्याहून लोणावळ्यासाठी सुटणारी लोकल क्रमांक (०१५६२) वेळ ९.५७, लोकल क्रमांक (०१५६४) वेळ ११.१७, लोकल क्रमांक (०१५६८) वेळ १५.०० तसेच लोकल क्रमांक (०१५७२) वेळ १८.०२ या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच शिवाजीनगर लोणावळा करीता सुटणारी लोकल क्रमांक (०१५७०) वेळ १७.२० तसेच शिवाजीनगरहून तळेगावकरीता सुटणारी लोकल क्रमांक (०१५८८) वेळ १५.४७ या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. (Pune to Lonavala Railway Mega Block)
लोणावळ्याहून पुणे करीता येणार्या काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. लोणावळ्याहून पुण्याकरीता येणारी
लोकल क्रमांक (०१६१) वेळ १४.५० आणि लोकल क्रमांक (०१५७१)वेळ १९.३५ या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता लोकल क्रमांक (०१५५९) वेळ १०.०५, लोकल क्रमांक (०१५६५) वेळ १७.३०,
तसेच लोकल क्रमांक (०१५६७) वेळ १८.०८ या लोकल रद्द केल्या आहेत. तसेच तलेगावहून पुणे करीता येणारी लोकल क्रमांक (०१५८९) वेळ १६.४० रद्द केली आहे.
चेन्नई ते लोकमान्य टिळक टर्मिनस (Chennai to Lokmanya Tilak Terminus) मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस
Mumbai Superfast Express(गाडी क्रमांक १२१६४) ही साडेतीन तास उशिराने धावणार आहे.
- इंन्स्टाग्रामवर ओळख करुन महिलेवर बलात्कार, व्हिडिओ व्हायरल करुन केली बदनामी; पुण्यातील धक्कादायक प्रकार
- Pune Crime News | व्हिडिओ कॉलवर बोलत असताना काढले अश्लील फोटो, व्हायरल करुन केला विनयभंग; पुण्यातील प्रकार
- न्यूड फोटो व व्हिडिओ पाठवून दोन महिलांचा विनयभंग, तरुणावर गुन्हा दाखल; कर्वेनगर मधील प्रकार
- ISIS Terror Conspiracy Case | पुण्यासह देशभरातील 44 ठिकाणी एनआयएचे छापे; 13 स्लिपर सेलना घेतले ताब्यात