Pune Police Inspector Transfers | लोणीकंद आणि लष्कर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Police Inspector Transfers | पुणे पोलिस आयुक्तालयातील लोणीकंद आणि लष्कर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी त्याबाबतचे आदेश मंगळवारी रात्री काढले आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. त्यापुढील कंसात बदलून आलेले ठिकाणी आणि सध्याच्या पदस्थापनेचे ठिकाणी पुढील प्रमाणे आहे. (Pune Police Inspector Transfers)
1. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित वसंत काईंगडे Sr PI Vishwajeet vasant Kaigande (रायगड Raigad ते व.पो.नि. लोणीकंद पोलिस स्टेशन – Lonikand Police Station)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
2. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत भरत चव्हाण Sr PI Shashikant Bharat Chavan (सांगली Sangli ते व.पो.नि. लष्कर पोलिस स्टेशन – Lashkar Police Station)
Web Title : Pune Police Inspector Transfers | Appointments of Senior Police Inspectors in Lonikand and Lashkar Police Stations
- येरवडा पोलिस स्टेशन – येरवडा कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगाराला घेण्यास आलेल्यावर हल्ला; येरवड्यातील घटना
- सोन्या-चांदीचे दर पुन्हा घसरले; जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव
- वारजे माळवाडी पोलिस स्टेशन : युवकावर गोळीबार करणारे तिघे 24 तासात ताब्यात, 2 देशी बनावटीचे गावठी पिस्टल जप्त
- लष्कराचा गणवेश वापरुन फसवणूक करणारा तोतया मेजर अटकेत, महिलांची देखील करायचा फसवणूक
- 26 वर्षीय तरूणीचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याला आढळल्याने प्रचंड खळबळ
- रिक्षा चालकास बेदम मारहाण करून लुटणार्यांना गुन्हे शाखेकडून अटक
- पुण्यातील शुक्रवार पेठेत पती, पत्नीचे मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ, पतीने गळफास घेवुन केली आत्महत्या
Comments are closed.