पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune News | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, दिव्यांग आयुक्तालय, महाराष्ट्र शासन व श्री
समर्थ व्यायाम मंडळ, इंदापूर यांच्या सहयोगाने दिनांक 15/02/2023 रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ब्लाईन्ड यांच्या क्रिकेट खेळाडू
व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर दि डिसेबल्ड यांच्या क्रिकेट खेळाडू यांचा प्रेक्षणीय आमंत्रित क्रिकेटचा सामना पीवायसी हिंदू
जिमखाना येथे दिमाखात पार पडला. (Pune News)
शेष महाराष्ट्र वि. किंग इलेव्हनच्या अंध क्रिकेटच्या सामन्यात शेष महाराष्ट्र संघ विजेता ठरला तर मुंबई वि. महाराष्ट्र च्या सामन्यात अस्थिव्यंग क्रिकेटच्या सामन्यात मुंबई चा संघ विजेता ठरला. (Pune News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सदरच्या कार्यक्रमात रोटरी क्लब यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रदीप गारटकर यांच्या हस्ते संपन्न झाले. व बक्षीस वितरण समारंभ माजी क्रिकेटपटू सुरेंद्र भावे
व भा.म.से. राजेश गवळे यांच्या शुभहस्ते पार पडला त्यावेळी विजय गायकवाड,
अध्यक्ष महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर डिसेबल्ड दिलीप शेलवंते, किशोर फाले, अॅड गिरिष शेवते,
श्रीकांत गाडीवान, रविंद्र वाघ अध्यक्ष महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ब्लाईन्ड व यशवंत भुजबळ उपस्थित होते.
Web Title : – Pune News | State level sports competitions for boys and girls with disabilities; Remaining Maharashtra team, Mumbai team winner
हे देखील वाचा :
Pune Traffic Updates News | शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Pune News | पुण्यातील क्रिडा क्षेत्रातील अप्पा (अवधूत) उभे यांचे निधन