• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव येथे विहीरीचे पाणी वापरावरुन एकाचा खून, 2 आरोपींना अटक

by Namrata Sandhbhor
March 4, 2021
in क्राईम, पुणे
0
murder

इंदापूर : बहुजननामा ऑनलाइन – शेतातील विहिरीचे सामाईक पाणी वापरण्यावरुन झालेल्या वादातून दोन पुतण्यांनी चुलत्याचा डोक्यात खोऱ्याने मारहाण करुन खून केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. ही घटना इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव येथे सोमवारी (दि.1) घडली असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेत शेजारचा एक बांधकरीही सामील असल्याचे फिर्यादीत म्हटले असल्याची माहीती इंदापूर पोलीसांनी दीली आहे.

महाविर जयकुमार देवळकर (वय-54 रा. भगतवाडी, ता. इंदापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. समाधान अनिल देवळकर, शुभम अनिल देवळकर व रामदास सिद्धु फडतरे (सर्व रा. भगतवाडी, ता.इंदापूर, जि.पूणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर यातील समाधान व शुभम देवळकर यांना पोलीसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी सुवर्णा महाविर देवळकर (वय-45 रा. भगतवाडी, ता. इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींना अटक करून इंदापूर न्यायालयात हजर केले असता त्यांना शनिवार (दि. 6 मार्च) पर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

अटक करण्यात आलेले आरोपी व फिर्यादी यांची शेतजमीन इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव गावचे हद्दीत एकमेकांचे शेजारी असुन अटक आरोपीं हे फीर्यादींचे पुतणे आहेत. तर रामदास फडतरे हा बांधकरी आहे. फिर्यादींचे पती व अटक आरोपी यांच्यामध्ये शेतातील सामाईक विहीरीतील पाणी वापरण्यावरून वारंवार वाद होत होते. मागील पंधरा दिवसापूर्वी फिर्यादींचे पती व आरोपी यांच्यामध्ये याच कारणावरून वाद झाला होता.त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांचे पतीला दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. तर शेजारील बांधकरी रामदास फडतरे यांनीही शेतीच्या वादातुन फिर्यादींचे पतीला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सोमवारी (दि. 1) फिर्यादी यांचे पती हे सायंकाळी रानातील गवत काढण्यासाठी गेले होते. ते रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने मंगळवारी (दि.2) सकाळी फिर्यादी यांचा मुलगा वडीलांना पाहण्यासाठी रानात गेला असता, वडील हे रानात हरभर्‍याचे रानात मृत अवस्थेत पडल्याचे आढळून आले. मुलाने घरी जावून घटनेची माहीती दिली. घरच्यांनी रानात जाऊन पाहिले असता महाविर देवळकर हे मृतावस्थेत आढळून आले. महाविर यांच्या पत्नीच्या तक्रीरीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली. पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.

Tags: Agricultural landarrestconstructioncrimeFarm wellsIndapurIndapur CourtIndapur PoliceNiranimgaonRamdas PhadtareShubham Devalkarअटकइंदापूरइंदापूर न्यायालयइंदापूर पोलीसखूननिरनिमगावबांधकरीरामदास फडतरेशुभम देवळकरशेतजमीनशेतातील विहिरी
Previous Post

‘उध्दव ठाकरेंनी लोकसभेत जावं, खासदार व्हावं अन् त्यांचं मुख्यमंत्रीपद जावं’

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरून काँग्रेस नेत्यानं स्वपक्षीय आमदारांना सुनावलं, म्हणाले – ‘आनंद कसला साजरा करताय ?’

Next Post
bjp-has-strongly-criticized-the-mahavikas-aghadi-government-after-the-reshuffle-in-the-police-force

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरून काँग्रेस नेत्यानं स्वपक्षीय आमदारांना सुनावलं, म्हणाले - 'आनंद कसला साजरा करताय ?'

viral-photos-sunny-leones-black-and-white-dress-made-fans-crazy
मनोरंजन

सनी लिओनीचा ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस बघून चाहते झाले क्रेझी

April 20, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - सनी लिओनीने बॉलिवूडमध्ये आयटम साँगच्या माध्यमातून एन्ट्री केली. तिने आपल्या करिअरची सुरूवात 'जिस्म २' मधून केली होती....

Read more
amruta-fadnavis-reacts-over-tanmay-fadnavis-got-corona-vaccine

‘तन्मय’च्या कोरोना लसीवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘नियम, कायद्याच्यावर कोणीही नाही’

April 20, 2021
23-per-cent-of-coronavirus-vaccines-wasted-till-april-11-tamil-nadu-tops-the-list-rti

44 लाखांहून अधिक ‘कोरोना’ लसी गेल्या वाया, सर्वाधिक नासाडी ‘या’ राज्यात; जाणून घ्या महाराष्ट्रात?

April 20, 2021
sbi-give-2-lakh-rupees-benefits-on-rupay-jandhan-card-know-about-it-in-details

जर तुम्ही सुद्धा उघडले असेल जनधन खाते तर SBI देतंय 2 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या कसा

April 20, 2021
hongkong-biggest-phone-scam-scammers-looted-crores-rupees-through-mobile-elderly-lady

फक्त एका फेक कॉलनं चोरटयांनी केली महिलेची तब्बल 240 कोटींची फसवणूक

April 20, 2021
Increasing incidence of corona! When buying and wearing a mask, keep in mind that these bearded men need to be careful

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ! मास्क खरेदी करताना आणि घालताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, दाढी ठेवणाऱ्यांनी खबरदारी घेणे आवश्यक

April 20, 2021
coronavirus-lockdown-lasalgaon-seals-6-shops

लासलगावला 6 दुकाने सील

April 20, 2021
rakhi-sawant-who-was-sitting-in-the-street-and-crying-loudly-will-make-this-video-emotional

भर रस्त्यात बसून ‘ढसाढसा’ रडली राखी सावंत, भावुक करेल ‘हा’ व्हिडिओ

April 20, 2021
corona-vaccine-country-experiencing-shortage-corona-vaccines-large-number-corona-vaccines-are-being

… म्हणून देशभरात जाणवतेय कोरोनाच्या लसींची चणचण, RTI मधून समोर आली माहिती

April 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

murder
क्राईम

Pune News : इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव येथे विहीरीचे पाणी वापरावरुन एकाचा खून, 2 आरोपींना अटक

March 4, 2021
0

...

Read more

फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण बंद असताना औंधच्या खाजगी रुग्णालयात 110 फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण ! एका मल्टी नॅशनल बँकेतील 18 वर्षे वयावरील अधिकारी, कर्मचार्‍यांना लस दिल्याची चर्चा; मनपाच्या लसीकरण व्यवस्थेतील गूढ वाढले

6 days ago

राज्यात नवी नियमावली लागू ! उद्यापासून ‘या’ वेळेतच मिळणार किराणा, भाजीपाला; जाणून घ्या काय बंद अन् काय सुरू

1 hour ago

नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेकडून रिलायन्स मार्टला 10 हजारांचा दंड

3 days ago

हडपसरमधील ग्लायडिंग सेंटरमध्ये जम्बो कोविड केंद्र सुरू करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा – खासदार डॉ. अमोल कोल्हे

3 days ago

काँग्रेसचा देवेंद्र फडणवीसांना सवाल; म्हणाले – ‘…मग तन्मय फडणवीसला कोरोना लस दिलीच कशी?’

5 hours ago

शिवसेना उपतालुका प्रमुखाचा ‘बार’ शिक्रापुर मध्ये ‘सील’बंद ; कारवाई मध्ये कोणाचीही गय नाही – पोलीस निरीक्षक विनोद घुगे

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat