संत रोहिदास महाराज यांची मंगळवारी जयंती होती. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने काहीच जयंतीची तयारी केली नाही. हा सर्व प्रकार संत रोहिदास चर्मकार संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजले. या नंतर घटनेचा निषेध करण्यासाठी संघटनेच्या वतीने महापालिकेच्या पायऱ्यांवर आणि संत रोहिदास महाराज यांच्या तैलचित्रासमोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी सत्ताधाऱ्यांवर जातीयवादाचा आरोप करण्यात आला. या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिकेत येऊन संत रोहिदास महाराज यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करूण अभिवादन केले.
यावेळी बोलताना महापौरांनी दिलगीरी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर दोन दिवसांत योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही आंदोलकांना दिली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान या प्रकरणी महापालिकेचे आयुक्त आणि महापौरांवर जात प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी अविनाश पोटे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे.