Pune Jain Community | झारखंड सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा जैन समाजाकडून पुण्यात रॅली काढून निषेध

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Jain Community | जैन धर्मीयांचे सिद्धक्षेत्र महापर्वतराज श्री सम्मेद शिखरजी (Shri Sammed Shikharji) हे झारखंड सरकारने (Jharkhand Government) पर्यटन क्षेत्र घोषीत केले. झारखंड सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहरातील सकल जैन समाजाने (Pune Jain Community) सोमवारी (दि.26) दुचाकी रॅली (Bike Rally) काढली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदेन देण्यात आले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
झारखंड सरकारचा निषेध (Protest) करण्यासाठी सकल जैन समाजाने एच.एन.डी.जैन बोर्डिंग (HND Jain Boarding), मॉडेल कॉलनी (Model Colony) पासून दिप बंगला चौक, ललित महल चौक, पोलीस लाईन, कोर्ट रोड, मंगळवार पेठ, मालधक्का चौक, बंडगार्डन चौक या मार्गावरुन जिल्हाधिकारी कार्य़ालयापर्यंत रॅली काढली. जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला.
रॅलीमध्ये विलास राठोड, मिलींद फडे, चकोर गांधी, डॉ. कल्याण गंगवाल, अभय छाजेड, प्रवीण चोरबोले,
सुरेंद्र गांधी, अॅड. शितल लोहाडे, मनिष बडजाते, महावीर शहा, रवी जैन, चंद्रकांत लोढा, जितू तातेड,
बाळासाहेब धोका, प्रकाश बडजाते, बाबा (खराडी), पंकज पाटणी, सिद्धार्थ शहा, आदित्य शहा, सुजाता शहा,
मिनल म्हेत्रे, क्षमा अजमेरा, सुरेखा गांधी, दामिनी शहा, एच.एन.डी. बोर्डिंगमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Jain Community | The Jharkhand government’s ‘that’ decision was protested by the Jain community by holding a rally in Pune
हे देखील वाचा :
Tunisha Sharma Death | तुनिषाच्या आत्महत्येनंतर सहकलाकार शीझान खानने केला ‘हा’ मोठा खुलासा
Manushi Chhillar | ख्रिसमस स्पेशल लुकमध्ये मानुषी दिसतीय एकदम कडक; प्रेक्षक करत आहेत कौतुक
Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार
Comments are closed.